एलोन मस्कनी केली ‘बेबी ग्रॉक’ची घोषणा: मुलांसाठी सुरक्षित अघब ॲप

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी शनिवारी रात्री त्यांर्च्या ें अकाऊंटवरून एक घोषणा…

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, मुसळधार पावसामुळे सखल भागात साचले पाणी ; वाहतुकीवर परिणाम

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं मुंबईत आज जोरदार बॅटिंग केलीय. हवामान विभागाने या आठवड्यात…

जाती-धर्माच्या झेंड्याखाली नंगानाच, सभागृहात कायदा मोडतोय; बच्चू कडू यांचा सवाल

बारामती / महान कार्य वृत्तसेवा ”सभागृहातच कायदा मोडला जात असेल, तर सामान्य जनतेने काय करायचं?,” असा संतप्त सवाल माजी मंत्री…

”16 ते 17 आमदार आणि आमच्या चार तरुण खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकविले”- संजय राऊत

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा ”राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रमुखांनी छावा संघटनेच्या नेत्यावर हल्ला केला. हे सरकार नाही, गुंडाची टोळी…

हातकणंगलेतील ६१ गावातील सरपंचपदाचे फेर आरक्षण जाहीर

अनु.जा.12, ओबीसी 16, सर्वसाधारण ३२कुंभोज, घुणकी, कबनूर, सावर्डे खुलेआळते, रूकडी, पट्टणकडोली, कोरोची ओबीसी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (संतोष…

‘मृतदेह ओढत रुग्णालयात घेऊन गेले’, शारदा विद्यापीठाच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआरमध्ये गंभीर आरोप

नोएडा / महान कार्य वृत्तसेवा ग्रेटर नोएडामधील शारदा विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात बीडीएस दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 21 वर्षीय ज्योती शर्माने शुक्रवारी…

रेल्वे स्थानकांत महिलाच्या सुरक्षेची जबाबदारी आता अघब च्या खांद्यावर ; रेल्वेचा मास्टर प्लॅन वाचाच

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. हल्ली रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलादेखील सुरक्षित नाहीत.…

सीआरपीएफ जवानानं अएघब गर्लफ्रेंडचा गळा घोटला अनब ज्या पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होती तिथंच जाऊन सरेंडर झाला !

अहमदाबाद / महान कार्य वृत्तसेवा गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात शुक्रवारी रात्री एका सीआरपीएफ कॉन्स्टेबलने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर एएसआयची गळा दाबून हत्या…

मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बॉटलमध्ये टाकून विक्री? अकोला जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई

21 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला / महान कार्य वृत्तसेवा अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत…

पावसाळी अधिवेशन देशासाठी अभिमानाचे, ते विजयोत्सवाचे एक रूप : पीएम मोदी

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सभागृह सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी माध्यमांना संबोधित…

मुंबईत 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर पिटबुल कुत्रा सोडला, हनुवटीचा चावा घेतला, विकृत हसत राहिला

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई उपनगरातील मानखुर्द परिसरात एका लहान मुलाच्या अंगावर एका विकृत व्यक्तीने पिटबुल कुत्रा सोडल्याची घटना…

मार्चमध्ये रचला कट, जुलै 2006 साली 11 मिनिटात सात स्फोटांनी मुंबई हादरली, 209 जणांचा मृत्यू; पाहा मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वपूर्ण निर्णय…

विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून भाजपकडून हनी ट्रॅप

सूत्र जामनेरमधून, मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो दाखवत राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, एकनाथ खडसेंची… मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यात गेल्या काही दिवसांपासून…

मुंबईत 2006 साली 11 मिनिटांत 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू ; पण आज 12 आरोपींची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मुंबईत 2006…

संसदेचं अधिवेशन सुरू! पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवाचं अधिवेशन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पाऊस प्रत्येक कुटुंबीयांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात याचा देशाला फायदा होईल. हे पावसाळी…

सरकारी नोकरीसाठी पोटच्या लेकीला विकले, 1 लाखही घेतले ; आता 8 वर्षांनी असा उघडकीस आला प्रकार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा शासकीय नोकरी मिळण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून स्वत:च्या मुलीला विकल्याच्या प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. आईच्या…

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाच विमाने पाडली गेलीष्ठ पण कोणाची? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन दावा

वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.…

मविआने लोकसभेला कमावलं ते विधानसभेला गमावलं, सहा महिन्यात काय चुकलं? उद्धव ठाकरे म्हणाले, ”यश डोक्यात गेलं ”

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपाप्रणित महायुतीला धोबीपछाड दिला होता. त्यानंतर…

मराठवाड्यात अजित पवार गटाला बळ मिळणार का ?

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा ज्या जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ‘ घड्याळ’ चिन्हावर राष्ट्रवादी कॉग्रेसला लढवता आली नाही…

शिवा संघटनेतर्फे डोंबिवलीत मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

डोंबिवली / महान कार्य वृत्तसेवा विधिमंडळ अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना समाज कल्याण मंत्री, शिंदे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी…