पेन्शन वाढ झाल्यामुळे भाजप कार्यालय येथे दिव्यांग बांधवांच्या कडून आनंद उत्सव

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांची पेन्शन पंधराशे वरून अडीच हजार अशी एक हजार रुपयाची भरीव…

ब्राह्मण सभा इचलकरंजीतर्फे ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ जाहीर

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा येथील इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने दरवर्षी दिला जाणार मानाचा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ यंदा सामाजिक…

व्यापारी सहकारी पत संस्थेला ७२.११ लाख रुपयांचा निव्वळ नफा

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा अहवाल सालात संस्थेला सर्व खर्च वजा जाता ७२.११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.…

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी मविआच्या खासदारांनी दिल्लीतील ‘मामा’ कनेक्शन वापरलं, थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांना गाठलं, शिवराज सिंह चौहान काय म्हणाले?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या…

जगदीप धनखड यांचा राजीनामा, उपराष्ट्रपतींची निवड कशी होते ? निवडणूक झाल्यास मतदान कोण करतं?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा जगदीप धनखड यांनी काल प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला.…

दुर्दैव! सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खोल समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू ; सिनेसृष्टीवर कोसळला दु:खाचा डोंगर

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा टेलिव्हिजन शोमधून जगभरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता मॅलकॉम-जमाल वार्नरचं वयाच्या 54व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेता…

पतीला नोकरी लावण्याचं आमिष अन्‌ तिची नोकरी घालवण्याची धमकी

हायवेवरील हॉटेलमध्ये…पुण्यात प्रफुल लोढाच्या काळ्या कारनाम्यांनी संताप, मुंबई पोलिसांकडून पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू पुणे / महान कार्य वृत्तसेवा हनी ट्रॅप…

चाकरमान्यांसाठी खुशखबर, गणपतीला स्वत:ची कार ट्रेनमध्ये टाकून कोकणात नेता येणार, किती पैसे लागणार?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही कोकणात जाताय? कार घेऊन जाण्याचा विचार करताय? पण, हीच कार तुम्हाला ट्रेननं…

खडसेंनी स्वत:च्या मुलाला संपवल्याचा दावा प्रफुल लोढाने केला होता, गिरीश महाजनांनी जुनी आठवण सांगितली

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हनी ट्रॅपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात प्रफुल लोढा…

न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच वाल्मिक कराडने मोठा निर्णय घेतला

उज्जवल निकम यांनी जोरदार विरोध केला, बीडच्या कोर्टात आज काय काय घडलं? बीड / महान कार्य वृत्तसेवा सरपंच संतोष देशमुख…

मुंबईतील 62 वर्षीय महिलेची 7 कोटी रुपयांची फसवणूक, शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वांद्रे येथील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका 62 वर्षीय महिलेची 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा…

वसईच्या कळंब समुद्र किनारी आढळला संशयास्पद कंटेनर ; पोलिसांकडून तपास सुरू

नालासोपारा / महान कार्य वृत्तसेवा वसई पश्चिमेच्या कळंब समुद्र किनारी एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्याचे आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी…

अमेरीकेची कुटनिती! ‘नॉनव्हेज दूध’ विक्रीसाठी भारतावर दबाव, दूध कसं तयार होतं?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा भारत आणि अमेरिका हे दोन आर्थिक महासत्ता 2030 पर्यंत आपापसातील व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत…

टीम इंडिया ‘दुखापतग्रस्त’, शुभमनला येतीये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या मुंबईकर खेळाडूची आठवण! संधी कधी देणार?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा इंग्लंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या चौथ्या टेस्ट मॅचपूर्वी भारतीय टीमला खेळाडूंच्या दुखापतींनी घेरले असताना, ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत…

‘संजय दत्तने सांगितलं असतं तर मुंबईत बॉम्बस्फोट झालेच नसते’, उज्ज्वल निकम यांचा धक्कादायक खुलासा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा 2006 साली झालेल्या मुंबई लोकल बॉम्ब स्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. या प्रकरणातील…

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सगळे आरोपी निर्दोष

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईत 2006 मध्ये झालेल्या लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सत्र…

टीम इंडियात ‘कभी खुशी कभी गम’! दोघांचा पत्ता कट तर अखब 47 ची एन्ट्री, चौथ्या कसोटीपूर्वी ँण्ण्घब ची घोषणा

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.…

नाशिक हादरलं! ‘आई, तुला त्रास द्यायचा नाहीये…’, भावनिक चिठ्ठी लिहून पोलिसाच्या मुलीनं संपवलं जीवन

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा नाशिक शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या आयुष्याचा…

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये उद्धवस्त झालेल्या तळावर शिजला होता कट, 11 मिनिटांत मुंबई हादरवणाऱ्या कटाचा घटनाक्रम

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई 1993 नंतर पु्‌‍न्हा एकदा 2006 मध्ये साखळी स्फोटाने हादरली. मुंबईची…

पुणे शहरातील मद्य विक्री दुकाने चोरट्यांचे ‘लक्ष्य’, मद्य विक्री दुकाने फोडून रोकड चोरीचे प्रकार वाढीस

पुणे / महान कार्य वृत्तसेवा मद्याचे दर वाढलेले असतानाच चोरट्यांनी शहरातील मद्य विक्रीची दुकाने लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी…

नवी मुंबई महापालिकेच्या 668 जागांसाठी 84774 पैकी 68149 उमेदवारांनी दिली परीक्षा !

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ साठी होणाऱ्या परीक्षेसाठी 84774 उमेदवारांनी अर्ज केले होते.…