यड्राव /महान कार्य वृत्तसेवा
येथील श्रीमती शांताबाई राऊ माने (वय ८०) यांचे निधन झाले. डॉ.रामदास माने व राजाराम माने यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन सोमवार २१ रोजी यड्राव येथे आहे.