शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाèयांकडून आढावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर,9 जून राज्य शासन दिनांक 15 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहे. त्याच्या…
म्हणून होतोय मान्सूनला उशीर..महाराष्ट्रात ’या’ दिवशी दाखल होणार
नवी दिल्ली,9 जून गुरुवारी मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली. त्यानंतर आता तो देशातील इतर राज्यांमध्ये पोहोचेल. हवामान खात्याने वेगवेगळ्या राज्यांसाठी मान्सून…
सौ गीताजंली पाटील याना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
हातकंणगले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आळते ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करणेत…
सन्मति विद्यालय तारदाळ एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.06 टक्के
हातकंणगले / वार्ताहर ता. 3 येथील बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ या शाळेचा एस. एस .सी .बोर्ड परीक्षेचा निकाल…
धार्मिक मुद्द्यांवरून कोल्हापुरात तणाव होणे शोभनीय नाही- छत्रपती शाहू महाराज
कोल्हापूर,8 जून आपल्याला काय स्टेटसला लावायचे याबाबत काळजी घ्यायला हवी. आपल्यासह सर्वजण या व्हिडिओनंतर नाराज आहेत. औरंगाबाद, नाशिक, आता कोल्हापूर…
हुपरी पोलिसांचा तीन ठिकाणी छापा बेकायदेशीर दारू जप्त
हुपरी -वार्ताहर हुपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर दारू विक्री करण्याचा व्यवसाय चालू असलेला पोलिसांना अंदाज लागल्यानंतर त्यांनी छापे टाकून बेकायदेशीर…
10 दिवसांनंतर मोफत अपडेट होणार नाही आधार ! जाणून घ्या एवढे मोजावे लागतील पैसे
मुंबई,5 जून आता आधार कार्डमध्ये काहीही अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर…
मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? फडणवीसांनी थेटच सांगितले….
नागपूर,5 जून शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ही महिती दिली. ’महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार…
बालासोर ट्रेन अपघातातील पीडितांसाठी पुढे आली रिलायन्स, अशा प्रकारे केली मदत
दिल्ली,5 जून ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. एकापाठोपाठ तीन गाड्यांची धडक होऊन 300 हून अधिक…
बाप हा बाप असतो! पोराचे नाव मृतांमध्ये पण, शवगृहातून त्याला जिवंत शोधून काढले
बालासोर,5 जूनओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये अनेक मन हेलावून टाकणारी दृश्य समोर आली आहेत. लोकांनी आपली माणसे शोधण्यासाठी पूर्ण…
देशातील टॉप 10 विद्यापीठाच्या यादीतून महाराष्ट्र बाहेर
पहिल्या दहामध्ये एकाही विद्यापीठाचा समावेश नाही मुंबई,5 जून आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2023 म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक…
भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने कोल्हापुरात शिंदे गटाची चिंता वाढली
’ज्याच्या कुंडलीत योग..’ कोल्हापूर,5 जूनकोल्हापूर लोकसभेच्या दोन जागा कोणाकडे असणार याबाबत भाजप आणि शिवसेनेत अद्यापही निर्णय नाही. मात्र, ज्याच्या कुंडलीत…
ठरले! ’या’ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार
महिला आमदारांना स्थान मिळणार? मुंबई 5 जून शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
…तर कानाखाली आवाज काढेन‘, अजित पवार भर कार्यक्रमात संतापले
,पुणे 5 जून भांडलात तर कानाखाली आवाज काढेन असा दम अजित पवारांनी मुळशीतील कार्यकर्त्यांना दिला आहे. तसंच वेळ आली तर…
कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा
उद्या दिमाखदार पद्धतीने साजरा होणार कार्यक्रम कोल्हापुर 5 जून कोल्हापुरात उद्या (6 जून) नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने…
शोध सांगलीतील दरोडेखोरांचा, पण पोलीस बंदोबस्तात गोव्यातून दारु घेऊन येणारे सापडले!
पोलिसांना दारुच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार सांगली 5 जून सांगलीत रिलायन्स ज्वेलर्स शोरुममध्ये रविवारी (4 जून) भरदिवसा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने…
आमदार हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी तूर्तास तहकूब
20 जूनपर्यंत अटकेपासून दिलासा कायम मुंबई 5 जून (पीएसआय)राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात…
हवामान खात्याचा मान्सूनबाबत नवा अंदाज; शेतकèयांना मोठा दिलासा!
मुंबई,5 जून शेतकèयांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. मान्सूनबाबत हवामान विभागानं नवा अंदाज वर्तवला आहे. येत्या…
सर्व निवडणुका शिवसेना-भाजप एकत्र लढवणार!
दिल्ली भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे टवीट मुंबई 5 जूनराज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
लोकवर्गणीतून अद्यावत उभारण्यात येणाऱ्या शेतकरी वजन काट्याचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न
आंदोलन अंकुश कडून उभारण्यात येणारा हा काटा डिजिटल पद्धतीचा असणार आहे राज्यात सर्वच साखर कारखान्यांचे काटे हे ऍनॉलॉक पद्धतीचे आहेत…
25 जून ते 1 जुलै कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन
कोल्हापूर,5 जून स्वातंर्त्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. 25 जून ते 1 जुलै 2023 या कालावधीत ’’कृषी संजिवनी सप्ताह’’ आयोजित करण्याचे…