Month: February 2025

दिल्लीत आप अन्‌‍ काँग्रेस एकत्र लढले असते तर पहिल्या तासातच जिंकले असते

मुंबई/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि. 08) जाहीर होणार आहेत. दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत…

‘छावा’ चित्रपटासाठी विक्की कौशलची थेट मराठी मालिकेत एन्ट्री

मुंबई/महान कार्य वृत्तसेवास्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या ‘श्री आणि सौ स्पर्धे’ची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण…

दिल्लीचामायक्रो प्लॅनिंग तर आहेच, पण या 5 कारणांनी भाजपने दिल्लीचा गड जिंकला! कल, फुलले भाजपाचे कमळ

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजप स्पष्टपणे बाजी मारताना दिसत आहे. प्राथमिक कलानुसार, दिल्लीतील 70…

‘सबका साथ, सबका विकास’ काँग्रेसच्या कल्पनेपलीकडचे

पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर हल्लाबोल नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवासबका साथ, सबका विकास, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच देशाने…

एमएसईबी मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा ‘महावितरण श्री’ जिंकतात

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने पटकावला किताब पुणे/ महान कार्य वृत्तसेवावीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या…

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजीव सेठी यांची नियुक्ती; परिवहन मंत्री सरनाईक यांना धक्का

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाएसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन विभागाच्या सचिवांना…

नशीब चमकवायला अमेरिकेला गेले, महाराष्ट्रातल्या तिघांना ट्रम्पनी हात-पाय बांधून घरी पाठवले

नागपूर /महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना अमेरिकेने पुन्हा एकदा भारतात पाठवलं आहे. अमेरिकन लष्कराच्या विमानाने या नागरिकांना…

पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे विशेष कुस्ती सामना होणार

महाराष्ट्र केसरीतील वाद संपवण्यासाठी चंद्रहार पाटलांचा पुढाकार मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीत पै. पृथ्वीराज मोहोळ…

तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

बीड/महान कार्य वृत्तसेवाजिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर येथील राजकीय व सामाजिक वातावरण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची…

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर! फार्मर आयडीला सर्व्‌‍हर डाऊनचा फटका

शहापूर/महान कार्य वृत्तसेवाशासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचे केले असून शेतकरी आपला आधार लिंक मोबाईल आधारकार्ड व 712 घेऊन आधार सेंटर,…

ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाशिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे परभणी आणि वाशिम जिल्हाप्रमुखांनी शिवसेना शिंदे…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी; शासन 5 कोटींचा खर्च करणार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारनं जुलै 2024 पासून…

‘मीच पहिली पत्नी कोर्टात सिद्ध’, घरगुती हिंसाचारात धनंजय मुंडे दोषी

करुणा मुंडेंनी मानले कोर्टाचे आभार मुंबई/महान कार्य वृत्तसेवाकॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय…

मार्कस स्टॉयनिसचा तडकाफडकी निर्णय; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच निवृत्तीची घोषणा

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार येत्या 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या दिवशी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना…

बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल

बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं? मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर…

भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या

एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकानंतर महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे…

संत तुकारामांच्या वंशज शिरीष मोरे यांनी आत्महत्येआधी लिहिली चार पत्र

देहू/महान कार्य वृत्तसेवासंत तुकारामांचे अकरावे वंशज शिरीष मोरे (30) यांनी घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी शिरीष मोरे…

शिवनाकवाडीत अन्नातून विषबाधा : रुग्णसंख्या 1,080 च्या पार, आरोग्य विभाग सतर्क

शिवनाकवाडी/ विकास लवाटे शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेच्या दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी…

इचलकरंजी महापालिका आयुक्त दिवटे यांचा बळी

स्थानिक राजकारणाचा परिणाम प्रविण पवार/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून प्रशासक पदाचा पदभार तडकाफडकी काढून…