गणपतीआधी 3000 मुंबईकर कुटुंबांचा गृहप्रवेश! 9 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ तारखेला मिळणार नव्या फ्लॅटची चावी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा हक्काच्या आणि स्वप्नांच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या बीडीडीकरांसाठी एक खुशखबर समोर येतेय. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा पहिला…
