उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील?
नागपूर 20 मे न्यायालयाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून…