राज्य सरकारचे कर्मचारी मालामाल, डीए थेट 3 टक्क्यांनी वाढला, 7 महिन्यांचा फरक मिळणार, फेब्रुवारीत अकाऊंट फुल्ल!
मुंबई /महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय…
