सतीश वाकरेकर यांच्यावर दिली शिवसेनेने मोठी जबाबदारी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संघटकपदी नियुक्ती मौजे वडगाव / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे) स्वर्गीय लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांच्या विचारांचा…
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ संघटकपदी नियुक्ती मौजे वडगाव / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे) स्वर्गीय लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांच्या विचारांचा…
हातकणंगले पोलीस ठाण्यातील दोन नंबर अधिकाऱ्याचा प्रतापकोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा अमली पदार्थ विरोधात जिल्ह्यात पोलिसांकडून धडक कारवाया सुरू झालेल्या आहेत.…
काँग्रेसमध्ये प्रवेश करत दोन वाडकरांनी केला राम राम कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाहातकणंगले शहरात एकसंघ असलेल्या भाजपला गळती लागण्यास सुरवात झाली आहे.…
आयुक्तांच्या आश्वहासनानंतर आंदोलन स्थगित : आज महापालिकेत बैठक इचलकरंजी/ महान कार्य वृत्तसेवाशहरातील फासेपारधी समाज अपेक्षित आहे. याची मला कल्पना आहे.…
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा पुर्वीच्या वादातून 24 सप्टेंबर 2016 रोजी हातकणंगले ते रूई फाटा जाणाऱ्या रोड वर तिळवणी गावच्या हद्दीत दगडाने…
गंगानगर/महान कार्य वृत्तसेवायेथील दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कोल्हापुरातील सर्कीट बेंचमध्ये निर्णय झाला. या निर्णयात पी.एम.पाटील यांना दिलासा…
हातकणंगलेकरांना पाणी आमदार सतेज पाटीलच देणार जनात सुजान आहे : दीपक वाडकर यांचा पाणी योजनेवर श्रेय लाटणाऱ्यांना टोला हातकणंगले /…
सुधारीत पाणी योजेनेसाठी 62 कोटींचा निधी खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगलेकरांच्या मागे लागलेली पाण्याची साडेसाती…
खून करणेच्या प्रयत्नातून अब्दुलकादर बेपारी सह तिघांची निर्दोष मुक्तता इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा व्यावसायीक वादातून इरफान रज्जाक बेपारी याचेवर चाकूने वार…
इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवा डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये शिकविण्यात येणा-या एकूण ५ पदवी इंजिनिअरींग व ३ पदविका कोर्सेसना ‘नॅशनल…
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजीतील रस्त्यावर भरणाऱ्या बाजार म्हणजे, कष्टकरांच्या दिवाळीचा माहोल असतो. आणि हाच त्यांचा आनंदोत्सव. परंतू ‘एका‘ संघटनेचा आधार घेवून…
पूर्वा असोसिएटच्या वतीने ‘दिवाली मिलन’ स्नेह मेळावा उत्साहात इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवा पूर्वा असोसिएटच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही बिर्ला शक्ती व…
शिरोळ/प्रतिनिधी येथील तहसिल कार्यालयातील पहिल्या मजल्यावर सोमवारी 13 ऑक्टोफ्लबर रोजी दुपारी 2 वाजता, पंचायत समितीतील 14 गणांचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी…
डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील पुरग्रस्तांना मदतीचा हात विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेवून दैनंदीन खर्चास फाटा देवून दिला पूरग्रस्तांना…
डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील पुरग्रस्तांना मदतीचा हात विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेवून दैनंदीन खर्चास फाटा देवून दिला पूरग्रस्तांना…
मस्तूद खुन प्रकरणात माणिक उर्फ योगेश कांबळे निर्दोषइचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाजुन्या वादातून सन 2015 मध्ये साथीदारांच्या मदतीने दिपक मारुती मस्तुद (रा.विठ्ठलनगर)…
खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा : 26.23 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर : आरोग्यमंत्रीही सकारात्मक इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल…
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील एका महिलेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र या प्रकरणात पत्नीपासून अलिप्त असलेल्या…
पालकमंत्री इचलकरंजीच्या ‘मातोश्रीवर’ इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वेगाने हालचाली सुरु झालेल्या आहेत. सोमवारी दुपारी पालकमंत्री प्रकाश…
कन्या महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात संपन्न. इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई…
बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक बदल : क्लिअरिंगची नवी सुविधा सुरू इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा बँकिंग व्यवहारातील महत्वाचा टप्पा मानला जाणारा चेक क्लिअरिंग…