’पैसे दे अन्यथा चटके देऊन मारू’; सावकारी जाचाला कंटाळलेल्या व्यापाऱ्याची पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आत्महत्या
बीड / महान कार्य वृत्तसेवा आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्यानं खासगी सावकारांकडून व्याजानं पैसे घेतले. त्याची सहा पटीनं फेड…
