Category: Latest News

रक्षाकुंड दुरावस्थेची उपायुक्तांकडून पाहणी,उपाययोजना करण्याचे आदेश

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत रक्षा विसर्जनावेळी जाणारी रक्षा विसर्जित करून नदी प्रदूषण होऊ नये तसेच त्या रक्षेचा…

पंचगंगा, जवाहरची ऊस वाहतुक रोखली

आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे, संभाजी निंबाळकर, वैभव कोळी यांना पोलिसांचा अटकाव वार्ताहर/महान कार्य वृत्तसेवा चालू वर्षीच्या गळीत हंमागाचा दर न…

शिंदे शिवसेनेकडून कुरूंदवाड नगरपरिषद निवडणूक लढवण्याच्या हालचाली?

कुरुंदवाड / महान कार्य वृत्तसेवा नुकताच विधानसभा निवडणूक पार पडली असून यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्याचे संकेत समोर…

नवीन वर्षात हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींचा बिगूल वाजणार

शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीची…

भाजप स्वबळावर; घटक पक्षांना इशारा शिवसेना, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार,…

पुरे झाली चर्चा… भाजपाची मुख्यमंत्री पदासंदर्भात कठोर भूमिका

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा विधानसभेचा निकाल लागून चार दिवस उलटल्यानंतरही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण याचे उत्तर महायुतीला देता आलेले नाही. 230…

इचलकरंजी महापालिकेचा कॅनडात सन्मान

क्लायमेट स्मार्ट युटीलिटीज रेकग्निशन प्रोग्रामकडून प्रशस्तीपत्र इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महापालिकेचा सातासमुद्रापार टोरंटो कॅनडा येथे सन्मान करण्यात आला. जागतिक स्तरावरील…

आचार्य शांतीसागर महाराजांच्या नावाने टपाल तिकीट

खा. धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा जैन धर्मगुरू आचार्य शांतीसागर महाराज यांच्या नावाने केंद्र सरकारने 5…

विधानसभेच्या इतिहासात सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम “डॉ. राहुल आवाडे” यांचा नावावर

प्रकाश आवाडे दोन वेळा; राहुल आवाडे तिसरे सुभाष भस्मे/महान कार्य वृत्तसेवा- इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात आजपर्यंत विजयी झालेल्या आमदारांमध्ये नुकतेच…

अशोक मानेंच्या विजयातला खरा चाणक्य “धनंजय टारे”

‘‘उमेदवारीचा संघर्ष ते विजयाचा गुलाल’’ संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा 2019 च्या विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतरसुद्धा गेल्या पाच वर्षांत बापूंना आमदार करणारच…

विठ्ठल चोपडे अजितदादांच्या भेटीला

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा महायुतीत बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे रविवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने रवाना…

रविंद्र मानेंना मुख्यमंत्र्यांचा फोन

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी फोनाफोनी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ…

यड्रावकर, मुश्रीफ, आवाडे यांना मंत्रीपदाची संधी?

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा गतवेळचे विक्रम मोडीत काढत इचलकरंजीचे राहुल आवाडे, शिरोळमधून डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि अटीतटीच्या लढतीत पालकमंत्री हसन मुश्रीफ…

रितेशचं भाकित! किती जागा जिंकणार? म्हणाला, ’माझ्या कॅलक्युलेशननुसार..’

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्रात आज 15 व्या विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपयर्ंत 18.14% मतदान झालं असून…

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर यांच्यात महत्वपूर्ण बैठक नवी दिल्ली : ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे…

युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्यास परवानगी; पुतिन यांनी केला धोरणात बदल

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्ध आणखी तीव्र होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी…

एसटीची सेवा आज होणार विस्कळीत

संतोष पाटील : महान कार्य वृत्तसेवा निवडणूक ड्यूटीवर असणारे कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक साहित्य मतदान केंद्रामध्ये पोहोचविण्यासाठी एसटीच्या 451 बस…

शटरला कुलूप.., एक खिडकी उघडी

उत्पादन शुल्कचा अलिखित परवाना; बार मालकांची चांदी; चढ्या भावाने दारुची विक्री संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा राज्यात विधानसभा निवडणूक मतदानाच्या अगोदर…