नवीन वर्षात हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींचा बिगूल वाजणार
शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीची…