Category: Latest News

शिंदे सेनेचे खासदार बारणे यांचा थेट गृहविभागावर लेटर बॉम्ब, ’’हप्ता वसुली सुरू असून…’’

पुणे/महान कार्य वृत्तसेवाराज्यात महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्तेत पुनरागमन केले. सत्ता वाटपाचा तिढा अनेक दिवस सुरू असल्याने महायुतीत सगळंकाही आलबेल नसल्याची…

राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन मुंबई/महान कार्य वृत्तसेवा…

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईत काय घडतंय?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या…

कारागृहातील अर्थकारणावर आता ”डिजिटल वॉच”; कैद्यांसह भेटायला येणाऱ्यांचेही होणार ट्रॅकिंग

नागपूर/महान कार्य वृत्तसेवाकारागृहातील अर्थकारण कसे चालते हे सर्वांनाच ठाऊक आहे आणि ते गंभीर आहे. या अर्थकारणावर चाप बसवून ते संपवण्यासाठी…

महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर, गृह खाते फडणवीसांकडेच

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधलले महायुती सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर जाहीर झाले. गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

फडणवीस, तुम्ही अजूनही सोबत घेऊन गेले नाहीत, जयंतरावांच्या मनात काय? विधानसभेत काय घडले?

नागपूर/महान कार्य वृत्तसेवाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना नेहमीप्रमाणे मनमुराद फटकेबाजी केली. प्रकल्प मोठे…

बंगळुरू नजीक गाडीवर कंटेनर पडून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जण चिरडून ठार

सांगली/महान कार्य वृत्तसेवा कर्नाटकच्या बंगळूर जिल्ह्यातील नेलमंगल महामार्गावर भरधाव कंटेनर चालत्या गाडीवर कोसळल्यानं एकाच कुटुंबातील सहा जण चिरडून ठार झाले…

धनंजय मुंडेच्या बीडमध्ये शरद पवार संतापले

आरोपीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले? बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडच्या केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष…

बीडचे प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्याने दाबले जाणार का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

बीड/महान कार्य वृत्तसेवागेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या…

ठाकरे – काँग्रेसचे फाटणार; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा शिवसेना उबाठाची तयारी

नाना पटोले म्हणाले मग संजय राऊतांना कोणी अडवले ? मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुंबई महापालिका देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते.…

मलई खाण्याचा प्रयत्न केला, आदित्य ठाकरेंचा आरोप; केसरकर भडकले म्हणाले, तुम्हाला कोकणात हॉटेल…

मुंबई/महानकार्य वृत्तसेवामहाराष्ट्र सरकारच्या ‘एक राज्य, एक गणवेश’ या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एक राज्य, एक गणवेश योजना…

फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? अंजली दमानियांकडून थेट सवाल

बीड/महानकार्य वृत्तसेवा बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडचे…

कोथळी ग्रामपंचायतीने भरमसाठ घरपट्टी वाढविल्याने नागरिकांतून संताप

कोथळी/महान कार्य वृत्तसेवाकोथळी (ता. शिरोळ) येथील कोथळी ग्रामपंचायतीकडून सन 2024 ते 25 या कालावधीसाठी घरपट्टी वसुली चालू केली आहे. तिची…

संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की, भाजपाचे 2 खासदार रुग्णालयात दाखल

राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप, काँग्रेसचाही पलटवार नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाराज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील…

लाडकी बहीण योजनेची पडताळणी डिसेंबर अखेरपर्यंत होईल; सुत्रांची माहिती

मुंबई/महान कार्य वृत्तसेवालाडकी बहीण योजनेबाबत रोज काही ना काही अपडेट येत आहे. डिसेंबर महिन्यात सहावा हप्ता येणार होता, मात्र आता…

इचलकरंजीत पारा 12 अंशावर; शेकोट्या पेटल्या

प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजी शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट होत असून, थंडीचा प्रभाव वाढला आहे. वातावरणात हुडहुडी भरविणारी…

जलवाहिनीची गळती शोधणे होणार सुलभ

गळतीशोधक मशीनसाठी निधीची आवश्यकता इचलकरंजी/प्रवीण पवार इचलकरंजी शहरातील जुन्या जलवाहिनीमध्ये अडकलेला कचरा शोधणे जमिनीखालील जुने व्हॉल्व शोधणे, जलवाहिनीच्या आकाराची माहिती…

जोतिबा डोंगर येथे गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी खाजगी दवाखान्यावर छापा

जोतिबा/महान कार्य वृत्तसेवा जोतिबा डोंगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ.डी.बी.पाटील यांना सी.पी.आर. रुग्णालयच्या एका पथकाने गर्भलिंग निदान चाचणीच्या एका प्रकरणात…

उत्तर कर्नाटकावर चर्चा होत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी; काँग्रेस आमदाराने अकलेचे तारे तोडले

बेळगाव/महान कार्य वृत्तसेवाबेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज बुधवारी उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अथणी येथील काँग्रेसच्या आमदारांनी…

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा

आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र धारण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे…

सुळकूड पाणी योजनेची तातडीने अंमलबजावणी करा; आ. डॉ. राहूल आवाडे यांची विधानसभेत मागणी

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेली सुळकूड पाणी योजनेची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी आमदार डॉ. राहूल आवाडे यांनी विधासभागृहाचे लक्ष वेधले.…