शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
कोल्हापूर,28 जानेवारी शिरोळ तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी शिरोळ येथे होणारे तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने…