ब्रह्मांडातील आतापर्यंतचं सर्वात मोठं संशोधन; दुसरी पृथ्वी सापडली? आकारानं दुप्पट ग्रहाचं नाव काय?
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा शालेय अभ्यासक्रमांमध्ये जेव्हाजेव्हा ग्रहतारे, अवकाश यांच्याविषयीचे संदर्भ सांगितले जातात तेव्हा पृथ्वी हा सजीवसृष्टीचा वावर…
