Category: Latest News

जिनं दत्तक घेऊन वाढवलं, तिलाच मुलानं सपवलं; धर्मग्रंथांचा उल्लेख करत न्यायालयानं मुलाला सुनावली फाशी

भोपाळ / महान कार्य वृत्तसेवा ज्या आईने दत्तक घेऊन मुलाला लहानाचं मोठं केलं, त्यानंच आईचा जीव घेतला. ज्यानं वृद्धापकाळात आधार…

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजपा माजी आमदार विनय नातू व पालकमंत्री उदय सामंत यांच्यात वाद

रत्नागिरी / महान कार्य वृत्तसेवा रत्नागिरी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावरुन सत्ताधारी पक्षांच्या आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या निधी…

”उद्योगपतीसाठी 80 हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसे नाहीत?”, बच्चू कडू यांचा घणाघात, चक्काजाम सुरू

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा गडचिरोलीतील खाणींमधून काढलेला माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे, तेथून तो जहाजातून विदेशापर्यंत गेला पाहिजे, म्हणून एका…

साखळी स्फोट प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; सुनावणीत काय घडलं?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा 2006 मुंबई लोकल रेल्वे साखळी स्फोटातील 11 आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.…

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याऐवजी हर्षल पाटलाच्या घरातील आक्रोश पाहावा : संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ”जल जीवन मिशनच्या कामाचा मोबदला मिळाला नाही, म्हणून सांगलीत हर्षल पाटील या तरुणानं आत्महत्या केली.…

दहीहंडी उत्सवादरम्यान 1.5 लाख गोविंदांच्या विम्याचा खर्च सरकार उचलणार, गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख देणार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्य सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख ‘गोविंदां’साठी विमा संरक्षण जाहीर केलंय. गोविंदाचा मृत्यू…

‘विदर्भ कन्या’ दिव्या बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये; 101 चालीत चीनच्या खेळाडूला ‘चितपट’

हैदराबाद / महान कार्य वृत्तसेवा 19 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखनं इघ्ऊए महिला विश्व बुद्धिबळ कपच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या गेममध्ये…

राज्यातील 1.50 लाख साखर कामगारांचे तोंड गोड होणार ! पगारवाढीची घोषणा, किती टक्क्‌‍यांनी वाढ होणार ?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या दीड लाखांहून अधिक कामगारांना मोठा दिलासा देणारा निर्णय बुधवारी घेण्यात…

मुंबई महापालिकेत 6000 कोटींच्या टेंडर फिक्सिंगमध्ये भाजपचा हात ? मनसेचा स्फोटक आरोप!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 6000 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या टेंडर प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र…

जयस्वाल-साईची अर्धशतकं, तरी टीम इंडियाची पडझड, मॅनचेस्टरमध्ये इंग्लंडचं कमबॅक!

मॅनचेस्टर / महान कार्य वृत्तसेवा इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या शेवटी भारताचा स्कोअर 264/4 एवढा झाला आहे. दिवसाअखेरीस शार्दुल ठाकूर…

पायाभूत सुविधांचा पुण्यात बोजवारा, वेगवान वाहतुकीसाठी नाही रस्त्यांचे जाळे, केवळ 8 टक्के काम पूर्ण

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्यात दररोज लाखो वाहनांची वदर्ळ होत असली, तरी शहरातील रस्त्यांचा विकास मात्र अत्यंत अपुरा असल्याचं…

बच्चू कडू सरकारला फोडणार घाम! तारखेसह नवा प्लॅन ठरला, कर्जमाफीसह मागण्या काय?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर वंचित घटकांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात यासाठी…

हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती, आरोपी पुन्हा तुरुंगात? सुप्रीम कोर्टातून आली मोठी अपडेट…

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा मुंबईत झालेल्या 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली…

राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 20 जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 20 जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. राज्याचे उद्योगमंत्री…

साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार

आईचं बोट धरून आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात गेलेल्या चिमुकलीसोबत नको ते घडलं ! सातारा / महान कार्य वृत्तसेवा सातारा जिल्ह्यातील कराडमधून…

राज्य सरकारने कोट्यवधींचं बिल थकवल्याने कंत्राटदार हर्षल पाटलांचं टोकाचं पाऊल, आता मंत्र्यांकडून आरोपांचा इन्कार ; गुलाबराव पाटील म्हणाले…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना…

‘लाज तर आपल्याला…’, कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणावरुन जान्हवी कपूरची आगपाखड, काय म्हणाली?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा कल्याणमधील नांदिवली परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला एका तरुणानं बेदम मारहाण…

हर्षल पाटलांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतेही कंत्राट सांगलीत घेतलेलं नाही; थकबाकीमुळे आयुष्य संपवल्याचा प्रश्नच येत नाही, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

सांगली / महान कार्य वृत्तसेवा सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदराने आत्महत्या केल्याने…

मुंबई रेल्वे साखळी स्फोट ; हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, आता जेलबाहेर आलेल्या आरोपींचं काय?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईतील 2006 सालच्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हायकोर्टाने…

सरकारने हर्षल पाटलांचा बळी घेतलाय; रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले, सगळे पैसे देऊन टाका नाहीतर…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना…

मंत्री-आमदारांच्या महाविद्यालयाचे प्रवेश थांबवले; दानवे, मुंडे, सुळे, टोपे यांच्या शिक्षण संस्थांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठाता मंडळाने भौतिक सुविधा…