Category: Latest News

पहिल्याच पावसात मुंबईकरांचे हजारो कोटी पाण्यात गेले

केवळ श्रेयवादासाठी मेट्रोचं उद्धाटन ; संजय राऊतांचा हल्लाबोल मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सोमवारी पडलेल्या मुंबईत पावसानं थैमान घातल्यामुळं नागरिकांची…

मुंबई विमानतळावरील धावपट्टीची देखभाल करणाऱ्या तुर्की कंपनीला हायकोर्टाचा दिलासा

नव्या निविदांवर जूनपर्यंत निर्णय न घेण्याचे निर्देश मुंबई / महान कार्य वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीची 70 टक्के…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या मुख्य आरोपीचा एन्काऊंटर ; पोलिसांवर केला होता गोळीबार

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा शहरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकणाऱ्या एकाचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची घटना मंगळवारी…

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा 10 ग्रॅमचा भाव

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काल सोन्याचे दर थोडेसे स्वस्त…

भारत 75 वर्षांपासून दहशतवादाचा सामना करतोय, आता तो संपवण्याचा निर्धार केलाय – नरेंद्र मोदी

वडोदरा / महान कार्य वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज येथील गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींचा…

आमच्या संघात बसचालक आणि युझवेंद्र चहल

पंजाबच्या खेळाडूने श्रेयस अय्यरबद्दल केला खुलासा, ‘पहिल्या बैठकीत त्याने… मुंबई / महान कार्य वृत्तसेवा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्स संघ…

‘माझी पहिली कार…’ बोलता बोलता विराट भावूक

कोट्यवधींच्या कार असूनही क्रिकेटपटूची आवडती कार कोणती माहितीय? मुंबई / महान कार्य वृत्तसेवा पहिली कार… मुळात जीवनात कोणतीही गोष्ट जेव्हा…

‘हुंडाबळी ही वृत्ती..’ वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर नाना पाटेकरांच परखड मत

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा पुण्यातील वैष्णवी हगवणेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत.…

‘सुना घराबाहेर पडल्या तर…’ वैष्णवीचा दीर सुशील हगवणेची पोस्ट चर्चेत, लोक काढतायत वाभाडे!

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात याची चर्चा सुरु झाली. आपण आज 21…

लग्नाच्या सात वर्षांनी प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा केले लग्न, नोंदणी पद्धतीने केला विवाह

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सोशिअल मीडिया व टेलिव्हिजन विश्वात सर्वात प्रसिद्ध जोडपं म्हणजे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका…

आयपीएलच्या समारोप समारंभात ‘ऑपरेशन सिंदूर’मधील हिरोंचा होणार गौरव!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा आठवडा सुरू आहे. त्यानंतर प्लेऑफचे सामने आणि अखेरीस अंतिम सामना खेळवला…

टीका टाळा, वाद ओढवून घेऊ नका ; पंतप्रधानांचा मंर्त्यांना सल्ला

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये संयम…

अमित शाह नागपुरात मात्र, नितीन गडकरी शाहांच्या स्वागतापासून दुर

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे रविवारी रात्री नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

शेअर बाजारात तेजी, भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा परिणाम; सेन्सेक्स 650 अंकांनी वधारला

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारतीय शेअर बाजारात आज सकाळी व्यवहार सुरू होताच तेजी पाहायला मिळाली आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक…

बांगलादेशची स्थिती बिकट

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारास पैसे नसल्याने कामबंद आंदोलन; युनूस म्हणाले, ”युद्धजन्य परिस्थितीष्ठ” ढाका / महान कार्य वृत्तसेवा बांगलादेशची आर्थिक व सामाजिक…

पहिल्याच पावसात महाभष्ट भाजपा महायुतीनं मुंबई डुबवली

मतं मागायला बोटीनेच घरोघरी जातील, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल मुंबई / महान कार्य वृत्तसेवा काल राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आज मुंबईत…

चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी

सुषमा अंधारेंचा अजितदादांना पत्र धाडत गंभीर आरोप मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…

पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला

दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन्‌‍ तांत्रिक सहाय्य करणार! मुंबई / महान कार्य वृत्तसेवा पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताविरोधात…

कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई

‘त्या’ महिलेबाबत कोणता निर्णय झाला? नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर एका महिलेसोबत संभोग करताना भाजप…

मला तिथं एखाद्या वेश्येसारखी वागणूक मिळाली, हैद्राबादमधील मिस वर्ल्‌‍ड स्पर्धेच्या आयोजकांवर मिस इंग्लंडचे सनसनाटी आरोप

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मिस इंग्लंडचा किताब जिंकलेल्या चळश्रश्रर चरसशश हिने हैद्राबादमध्ये सुरु असलेल्या मिस वर्ल्‌‍डच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला…