Category: Latest News

इसायलला ज्याची भीती होती तेच झालं

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी भीषण परिस्थिती, नेत्यानाहूंनी मुलाचं लग्न पुढे ढकललं तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा इराणसोबतच्या वाढत्या संघर्षाचा फटका…

पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस, लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

चार धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट पुणे / महान कार्य वृत्तसेवा राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात…

घर जाळीतग्रस्त गावडे कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन

शित्तूर-वारुण / महान कार्य वृत्तसेवा दोन दिवसापूर्वी शाहूवाडी तालुक्यातील उखळू पैंकी अबाईचा धनगर वाडा येथील श्री निनू काळू गावडे व…

सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांना खाकी गणवेश मिळुनही सुरक्षारक्षकांच्या कडून जुन्या निळ्या रंगाच्या गणवेशाचा वापर

कोथळी करवीर / महान कार्य वृत्तसेवा (तानाजी पोवार) महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास राज्य…

कटके गल्लीतील स्वच्छता करा अन्यथा आंदोलन : प्रमोद बचाटे

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर सर्वात पहिला पुराचा फटका बसणारा भाग म्हणजे कटके गल्ली.…

इचलकरंजीत स्वच्छ व सुंदर झोपडपट्टी स्पर्धेचे आयोजन : आयुक्त  पाटील

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा या शासन उपक्रमा अंतर्गत स्वच्छ आणि…

महापालिका हद्दीत प्लास्टिक व कागदी कप वापरावर बंदी

नगर पथविक्रेता समितीच्या पहिल्या सभेत झाला निर्णय इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महानगरपालिका हद्दीमध्ये चहा- कॉफी साठी…

कोण गेले फरक पडत नाही ; आमदार सतेज पाटील कडाडले  

कोल्हापूर /महान कार्य वृत्तसेवा सर्वसामान्य लोकांच्यासाठी आमचा लढा सुरू असतो. जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे कोणी गेले आले तरी काही…

बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबासाठी दिव्यांगांची प्रांताधिकारी कार्यालयावर धडक

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा अमरावती येथे सुरू असणाऱ्या बच्चू कडू यांच्या अन्यत्याग उपोषणा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार…

‘हा’ संघ 3-2 ने मालिका जिंकणार ; भारत- इंग्लंड मालिकेआधी माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला…

”आम्ही फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीष्ठ”, तेंबा बावूमाचा सामन्यानंतर खुलासा; कांगारू संघाने मारक्रम-बावूमालाष्ठ

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा दक्षिण आफ्रिकेने वर्ल्‌‍ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफी…

डसॉल्ट एव्हिएशनने उघड केला पाकिस्तानचा खोटारडेपणा

भारताची तीन राफेल पाडल्याचा दावा फेटाळला नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान…

भगरे गुरुजींना कसा जावई हवाय? लेक अनघाच्या लग्नाविषयी म्हणाले, ‘एक पिता म्हणून…’

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आज फादर्स डे आहे. याच निमित्ताने सर्वजण आपल्या वडिलांविषयीचे प्रेम, भावना व्यक्त करत आहेत. वडिलांनी…

मुंबईत अस्तित्वाची लढाई, उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवले ‘इम्पॅक्ट प्लेअर’!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई महापालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.राज्य सरकारने प्रभागरचनेचे आदेश जारी…

केदारनाथमध्ये काळाचा घाला ! हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळचं कुटुंब उद्ध्‌‍वस्त, फक्त मुलगाच वाचला !

यवतमाळ / महान कार्य वृत्तसेवा उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण…

अभामना’ परिषद आणि ‘मशासां’ विभागातर्फे नीना कुळकर्णी – सुरेश साखवळकर यांना केलं ‘जीवनगौरव पुरस्कारानं’ सन्मानित!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या…

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’चा मुहूर्त संपन्न!

मुंबई / महान कार्य वृत्तसेव गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ न्यूज मध्ये आहे. राज्य शासनाच्या अनेक उपक्रमांपैकी महिलांसाठी राबविण्यात आलेली…

इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंची इराणला धमकी

…तर इराणमधील प्रत्येक ठिकाणी हल्ला करू तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा इराणला…