न्याय संकुलाच्या जागा हस्तांतरणासाठी 15.33 काेटीचा निधी मंजूरआमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यास यश
इचलकरंजी/प्रतिनिधी –अनेक वर्षांपासून प्रस्तावित इचलकरंजीतील न्याय संकुलाचा प्रश्न मार्गी लागला असून इचलकरंजी महानगरपालिकेकडील जागा हस्तांतरणासाठी 15 काेटी 33 लाख 60…
