Category: Latest News

उपराष्ट्रपती जगदीप धनकर दिल्लीच्या एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाउपराष्ट्रपती जगदीप धनकर (73) दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाले आहेत. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारी केल्यानंतर उपराष्ट्रपतींना एम्समध्ये…

शर्यतीतील बैलगाडा प्रेक्षकांत घुसून तरुणाचा मृत्यू

सोलापूर/महान कार्य वृत्तसेवाबैलगाडा शर्यतीत वेगाने धावणारा बैलगाडा प्रेक्षकांच्या गर्दीत घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील महूदजवळ ही…

श्री बिरेश्वर को-ऑप. सोसायटी (शाखा हेरले) च्या अध्यक्षपदी राहुल माळी तर उपाध्यक्षपदी नारायण खांडेकर

हेरले /प्रतिनिधीहेरले (ता. हातकणंगले) येथील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टी स्टेट ) शाखा हेरलेच्या अध्यक्ष पदी राहुल…

पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज ला पन्हाळावासीयांचा कडाडून विरोध

बैठकीत गडकऱ्यानी एकत्रीत लढण्याचा केला निर्धार पन्हाळा/महान कार्य वृत्तसेवा पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज युनोस्कोमध्ये समावेश होत आहे. मराठा लष्करी स्थापत्य शृंखला…

ज्यादा परताव्याच्या आमिषाने ४३ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक; जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ज्यादा परताव्याचे अमिषा दाखवून ४३ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची…

जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याची घेतली झाडाझडती

प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवाशिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या आत्मदहन प्रयत्न प्रकरणानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन…

दावोसच्या गुंतवणुकीतून किती नोकऱ्या मिळणार; आ. सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारने दावोसमध्ये औद्योगिक गुंतवणूक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली होती. या झालेल्या गुंतवणुकीतून 15 लाख रोजगार निर्माण…

मसाई पठार म्हाळुंगे येथे आग लागून शेणी (गोवऱ्या) भस्मसात

आगीचे रौद्र रूप: पन्हाळा नगर परिषद अग्नीशामक दल व गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात पन्हाळा: महान कार्य वृत्तसेवा मसाई पठारावर असणाऱ्या…

अखेर सरिता कृषी इंडस्ट्रीजला पाच हजारांचा दंड

यड्राव : महान कार्य वृत्तसेवागावाच्या तलावामध्ये कारखान्याचा कचरा टाकल्याप्रकरणी सरिता कृषी इंडस्ट्रीजवर ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन…

बापरे; दहावीचा पेपर सोडवताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला पंखा, विद्यार्थी जखमी

नाशिक/महान कार्य वृत्तसेवामविप्रसंस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये दहावीच्या भूमितीचा पेपर सोडवत असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावर पंखा पडल्यानं त्यात विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक…

महिलांना एक खून माफ करा; महिला दिनी रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या..

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे…

‘भाजपासाठी काम करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर काढणार’, राहुल गांधी संतापले; बैठकीत दिला थेट इशारा

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाकाँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पक्ष…

नागरिकांनो काळजी घ्या! राज्यभरात वाढणार उन्हाच्या झळा!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यभरात उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे. अशातच आता मार्च महिन्यात नागरिकांना उन्हाच्या…

छावा चित्रपट पाहिला अन्‌‍ मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली

बरहापूर/महान कार्य वृत्तसेवाछावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगड गावात शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली. या अफवेनंतर…

इस्त्राईलच्या महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रातील मुलासह तिघांना कालव्यात फेकले, एकाचा मृत्यू

बेगळुरू/ महान कार्य वृत्तसेवाकर्नाटकात 27 वर्षीय इसाईल पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री तीन…

पुण्यात तरुणाला श्रीमंतीचा माज, रस्त्याच्या मधोमध BMW थांबवली, लघुशंका अन्‌‍ अश्लील चाळे

पुणे /महान कार्य वृत्तसेवासुसंस्कृत पुण्यात नक्की झालंय तरी काय? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून…

फॅशनमुळे फजिती! कॅमेऱ्यासमोरच पायऱ्यांवरुन कोसळली कंगना

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रींना फॅशनमुळे अनेकदा अपमानाचा सामना करावा लागला आहे. जी फॅशन त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते…

आळतेच्या वारणा पाणी योजनेची लाईट तोडली; थकीत वीजबिलापोटी महावितरणची कारवाई

आळते/महान कार्य वृत्तसेवा येथील वारणा पाणी योजनेचे ८ लाख रूपये वीजबिल थकल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला आहे. २ दिवसांपासून…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार कधी?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र शासनाने अद्याप सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केलेला नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली…