वाढदिवसाच्या पार्टीसाठी व्यक्तीला लुटलं अन् वार करुन संपवलं, 7 अल्पवयीन मुलांच्या कृत्याने शिर्डी हादरली
अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी सात अल्पवयीन…
