मेरठ हत्याकांड प्रकरण : मुस्कान रस्तोगीला बनायचंय वकील, कायद्याचा अभ्यास करण्यासाठी तुरुंग प्रशासनाकडे केली मागणी
मेरठ / महान कार्य वृत्तसेवा उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी एका माजी मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याऱ्याच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली…
