Spread the love

गुमी / महान कार्य वृत्तसेवा

दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारताने आतापर्यंत 18 पदके जिंकली आहेत. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य, 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.

एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 – भारतीय विजेते

गुलवीर सिंग – पुरुषांची 10000 मी. – सुवर्ण

टीम इंडिया (संतोष कुमार, रुपल, विशाल आणि सुभा व्यंकटेशन) – मिश्र र्े4400ं मीटर रिले – सुवर्ण

अविनाश साबळे – पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस – सुवर्ण

ज्योती याराजी – महिलांची 100 मीटर अडथळा शर्यत – सुवर्ण

टीम इंडिया (जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा रजिथा आणि सुभा वेंकटेशन) – महिलांची र्े4400ं मीटर रिले – सुवर्ण

गुलवीर सिंग – पुरुषांची 5000 मी. – सुवर्ण

पूजा सिंग – महिलांची उंच उडी – सुवर्ण

नंदिनी अगासरा – हेप्टाथलॉन – सुवर्ण

रुपल चौधरी – महिलांची 400 मी. – रौप्य

पूजा – महिलांची 1500 मी. – रौप्य

प्रवीण चित्रवेल – पुरुषांची तिहेरी उडी – रौप्य

तेजस्विन शंकर – डेकॅथलॉन – रौप्य

टीम इंडिया (जय कुमार, धर्मवीर चौधरी, मनू टीएस आणि विशाल टीके) – पुरुषांची र्े4400ं मीटर रिले – रौप्य

अँसी सोजन – महिलांची लांब उडी – रौप्य

पारुल चौधरी – महिलांची 3000 मीटर स्टीपलचेस – रौप्य

सर्व्‌ि‍हन सेबास्टियन – पुरुषांची 20 किमी धावण्याची शर्यत – कांस्य

युनुस शाह – पुरुषांची 1500 मी. – कांस्य शैली सिंग – महिलांची लांब उडी – कांस्य