भारताची मोठी झेप! 41 वर्षांनी गगनवीराचं उड्डाण, शुभांशू शुक्ला मोहिमेचे कॅप्टन

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा आज भारताच्या अंतराळ प्रवासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ…

मुलं मधल्या सुट्टीत जेवणासाठी गेली, शिक्षकाने वर्गातचं केलं भयंकर, पाहून अख्ख शहरच हादरलं! जळगावातील घटना

जळगाव / महान कार्य वृत्तसेवा शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले जेवणासाठी वर्गाबाहेर गेली असताना एका शिक्षकाने भयंकर पाऊल उचलले. या प्रकारामुळे…

मुंबई ठाण्यासह कोकणपट्ट्‌‍यात तुफान पावसाची शक्यता, 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट; घ्श्ऊ चा हवामान अंदाज काय?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आज पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील कोकण,मुंबई, पुणे तसेच संपूर्ण विदर्भात मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस…

मशिदींच्या भोंग्यावर कारवाई, मुस्लीम नेते अजित पवारांच्या भेटीला, दादा म्हणाले, ‘सोमय्यांनी मशिदीत जायला नको’

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यासह मुंबईतील मशिंदींवर असलेल्या भोंग्याच्या मुद्द्‌‍यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर…

ना शाहरुख, ना रजनीकांत ‘या’ भारतीय अभिनेत्याच्या आयुष्यावर कॅनडात सुरु झाला अभ्यासक्रम

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा लोकप्रिय पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिलजीत दोसांझवर टोरॅन्टो…

अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीची…

आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी सपशेल फेल, नवव्या नंबरच्या फलंदाजाचं 52 चेंडूत शतक, भारताचा 231 धावांनी विजय

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा एकीकडे, 24 जून 2025 रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 5…

माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीत तावरेंच्या पॅनलला मोठा धक्का, अजित पवारांचा आणखी एक उमेदवार विजयी

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मैदानात उतरल्यामुळे राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या…

‘इराणने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, युद्धानंतर इराण मुस्लिम जगाचा…”, भारतातील माजी मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा जवळपास दोन आठवड्यांपासून सुरु असलेला इस्रायल आणि इराणमधील वाद सध्या संपुष्टात आला आहे. 12…

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात सुरू होणार सी-प्लेनची सुविधा; दुर्गम भागातील पर्यटनाला चालना मिळणार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा देशातील पर्यटनाला चालना मिळावी. तसंच, दुर्गम भागातील पर्यटन अधिक वाढावे या हेतूने हा भाग हवाई…

शहापूरातील श्री संत बाळूमामा मंदिरातील सांस्कृतिक भवनचे उद्‌घाटन

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा शहापूर परिसरातील धनगरमाळ येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून आणि माजी बांधकाम समिती सभापती…

राजू पुजारी यांची राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कारसाठी निवड

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवामानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट या राजर्षी शाहूंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या…

आदिनाथ बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जयकुमार उपाध्ये

उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी निलेश बागणे संतोष रायनाडे इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजी येथील श्री आदिनाथ को ऑप. बँक…

पॉवरलुम असोसिएशन आणि यंत्रमाग उद्योजकांनी केला आम.राहूल आवाडे यांचा सत्कार

प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांचा २०१५ पासून प्रलंबित बांधकाम परवाना व व्याज अनुदानाचा प्रश्न मार्गी लावलेबद्दल इचलकरंजीचे…

वायसीपी ला एन.बी.ए.चे त्रैवार्षिक पुनर्मानांकन

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा डीकेटीई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकने अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्ता सिद्ध करत नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन…

‘तो वेडा माणूस आहे’, अबू आझमींच्या वारीबाबतच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचा घणाघात, ‘ते सामान्य मुस्लिमाचे…’

वाशिम / महान कार्य वृत्तसेवा अघ्श्घ्शब च्या एका मेळाव्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आले असता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी…

शुभांशू शुक्लांनी रचला इतिहास : ॲक्सिऑम मिशन 4 चं नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा आज, 25 जून 2025 रोजी, नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून ॲक्सिऑम मिशन 4…

नीरज चोप्राचा ‘गोल्डन’ थ्रो; पहिल्याच प्रयत्नात जिंकली गोल्डन ऑस्ट्रावा स्पाइक मीट

ऑस्ट्रावा / महान कार्य वृत्तसेवा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा आपला शानदार फॉर्म दाखवला आणि गोल्डन स्पाइक मीट…

नाशिक हादरलं: कौटुंबिक वादातील नैराश्यातून पोटच्या मुलीचा खून करुन पोलिसाची आत्महत्या

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा कौटुंबिक वादातील नैराश्यातून नाशिक इथल्या पोलीस जवानानं सहा वर्षीय मुलीचा खून करुन गळफास घेत आत्महत्या…

उच्च शिक्षित मुलीनं पळून जाऊन केलं लग्न, आईनं नैराश्यातून केली आत्महत्या

सातारा / महान कार्य वृत्तसेवा एका उच्च शिक्षित मुलीनं गावातीलच युवकासोबत पळून जाऊन लग्न केलं. यामुळे तणावात येऊन आईनं विष…