Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट या राजर्षी शाहूंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या पुरस्कारासाठी इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष, राजू आप्पासो पुजारी यांची निवड केली आहे ,मान्यवरांच्या उपस्थितीत
रविवार २९ जून रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृह कोल्हापूर येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.