उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी निलेश बागणे संतोष रायनाडे
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील श्री आदिनाथ को ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जयकुमार उपाध्ये यांची नियुक्ती करणेत आली.
तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नेमणेचा निर्णय घेतला. या पदोन्नती मध्ये निलेश बागणे व संतोष रायनाडे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक करणेत आली.संचालक मंडळाच्या निर्णयानुसार या पदोन्नती देण्यात आल्या आहेत.
