भारतात उद्या साडेपाच वाजलेले असतानाच ’इथं’ सुरु होणार 2025!
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड नाही तर… नवी दिल्ली/महान कार्य वृतसेवा संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करायला सज्ज झालं आहे. नवीन वर्षाची सुरुवात…
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
मुंबई/महान कार्य वृतसेवा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा ङ्गटका सहन करावा लागला. यंदाच्या निवडणुकीत…
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दादा भुसेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार
मुंबई/महान कार्य वृतसेवा महायुतीच्या नव्या सरकारमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आलेले दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी…
चहापेक्षा किटली गरम!
बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक बीड/महान कार्य वृतसेवा बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष…
पुण्यात शिक्षिकेकडून 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शाळेच्या आवारातच…
पुणे/महान कार्य वृतसेवा पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिला शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना…
वाल्मिक कराडला काल रात्रीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या?; सीआयडीने दिली महत्वाची माहिती
आतापर्यंत चार आरोपींना अटक बीड/महान कार्य वृत्तसेवाबीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी…
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुख्य रस्त्यांवर डीप क्लीनिंग मोहीम सुरु
सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता नवी मुंबई/महान र्का वृत्तसेवास्वच्छ नवी मुंबई शहर सर्व दृष्टीने स्वच्छ असावे याकरिता दररोजच्या नियमित स्वच्छतेप्रमाणेच…
शेतकर्यांचा पंजाब बंद; 150 ट्रेन रद्द!
चंदीगढ/महान र्का वृत्तसेवाकाही दिवसांपूर्वी शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या वतीने पंजाबमध्ये ’रेले रोको’…
भाजपा फेब्रुवारीत राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार तर महाराष्ट्राचे अध्यक्ष 15 जानेवारीपूर्वी
पक्ष संघटनेत होणार फेरबदल विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवानववर्ष सुरू व्हायला 1-2 दिवस राहिले आहेत. भारतीय जनता पार्टीत मोठे फेरबदल जानेवारी…
महापालिकेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल
ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा दावा मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना होत आला. आता कुठे…
वाल्मिक कराड रोज 1 कोटी घरी घेऊन जायचा
पैसे जमले नाही तर हातपाय तोडायचा; उत्तम जानकरांचा मोठा आरोप बीड/महान कार्य वृत्तसेवाकेज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंज संतोष देशमुख यांच्या…
परोली बंधा-यात तिघांचा बुडून मृत्यू
आजरा/महान कार्य वृत्तसेवा आजरा येथून जवळच्या अंतरावर असलेल्या चित्री नदीवरील परोली बंधा-यात पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोघांना…
छगन भुजबळ ॲक्शन मोडवर
छगन भुजबळ ॲक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडले पत्र, नेमके कारण काय? नाशिक/महान कार्य वृत्तसेवाराज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार…
अयोध्या मिळवले श्रीकृष्णभूमीही मिळवणार
पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन मंत्री नितेश राणेंचे परखड मतहिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची…
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
बीड/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी निर्घुण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. बीड…
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध
बीडमधील मोर्चाचा ‘शिमगा’ म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड…
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचे काम भारी
केंद्राकडून 260 कोटीचे बक्षीस मुंबई/महान कार्य वृत्तसेवाघरांच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या…
कोरेगाव भीमा सोहळ्याच्या सुविधांचे कायमस्वरुपी नियोजन
पुणे/महान कार्य वृत्तसेवा‘कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत दर वर्षी वाढ होत आहे. या सोहळ्यासाठी कायमस्वरूपी सुविधा…
अभिमानास्पद! चीनच्या सीमेलगत ‘भगवा’ फडकला
लडाखमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा चीनच्या…
पनवेल ते बोरीवली थेट प्रवास फक्त 20 रुपयांत?
रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प; नागरिकांचा प्रवास सुकर होणार मुंबई/महान कार्य वृत्तसेवापश्चिम रेल्वेने बहुप्रतीक्षीत गोरेगाव-बोरीवली हार्बर लाइन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे.…
बँक अधिकारी अन् क्रीडा उपसंचालकाच्या सांगण्यावरून क्रीडा संकुलात घोटाळा
आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याचे पोलिसांना सात पानांचं पत्रछत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण मुंबई/महान कार्य वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा…
