LATEST NEWS

शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा

नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष? मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील 15 जागांपैकी 14…

सैफ अली खानवरील हल्ला पुर्वनियोजित कटाचा भाग; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक दावा, कारणही सांगितलं!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड अभिनेत सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने घरात…

मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली

अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री घरात…

किंग कोहलीने अलिबागमध्ये घेतले अलिशान घर; गृहप्रवेशाची तयारी सुरु!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय कर्णधार रोहित शर्मानंतर आता दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने देखील अलिबागमध्ये अलिशान घर घेतले आहे. लवकरच ते दोघे…

प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी

राजकोट/महान कार्य वृत्तसेवाभारताची नवी सलामीवीर प्रतिका रावलने हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताच आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारत वि…

राज बब्बरच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली पहिल्या बायकोची मुलगी

‘मी 7 वर्षांची होते तेव्हा स्मिता जी…’, मुंबई/महान कार्य वृत्तसेवाप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांची अभिनय कारकीर्द जितकी चर्चेत आली…

महाराष्ट्रात बिबट्यांची नसबंदी होणार?

काँग्रेस आमदाराच्या मागणीनंतर वनमंत्री मोठा निर्णय घेणार मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्रातील बिबट्याची नसबंदी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार सत्यजीत तांबे यांनी…

आता नव्या सिमकार्ड खरेदीसाठी नियम बदलला,’ही’ चूक केली तर होणार कठोर कारवाई

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआजकाल सायबर क्राईमचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. प्रत्येक दिवशी देशाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणुकीची, आर्थिक लुबाडणुकीची…

मार्क झुकरबर्ग 3 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाएआय आता प्रत्येक प्रगत क्षेत्रात पुढे चालला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील नागरिकांना एआयचा चांगलाच फायदा होत आहे. परंतु…

लाडक्या बहिणींचे भवितव्य 7 फेब्रुवारीला ठरणार

लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा…

कोर्टात एसआयटीचे 7 खळबळजनक दावे

खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात? बीड/महान कार्य वृत्तसेवाजिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे…

..तर मोहन भागवतांना अटक झाली असती, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाभारताला खरे स्वातंर्त्य मिळाले ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले…

‘Schezwan Chutney’ साठी न्यायालयीन लढाई, टाटांच्या कॅपिटल फूड्‌‍सने डाबरला खेचले दिल्ली उच्च न्यायालयात

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली उच्च न्यायालयाने एफमजीसी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या डाबरला नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नोटीस बजावली आहे. टाटा…

झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवासोशल मीडिया कंपनी META ने आपले सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये…

बनावट कागदपत्रे प्रकरणी पूजा खेडकरला दिलासा

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाबनावट कागदपत्रे सादर करुन प्रशिक्षणार्थी आयएएस या टप्प्यापर्यंत मजल मारलेल्या पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले…

बेकायदेशीर अटक ते सरकारी वकिलांना अडचणीचे सवाल

वाल्मिकच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद बीड/महान कार्य वृत्तसेवाज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या दिवशी दुपारी खून प्रकरणातील आरोपी…

भारत सुपरपॉवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन डोंंबिवली/महान कार्य वृत्तसेवाभारत देशात विविध पातळ्यांवर परिवर्तन सुरू आहे. यापूर्वीच्या पतनाकडून उत्थानाकडे…

परळीनंतर केजमध्ये वातावरण तापले; वकीलच पोलिसांवर संतापले

बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. काल परळीत…

निर्ढावलेल्या पोलीसांना चाप लावण्याची गरज; रूईच्या लाडक्या बहिणीवर मंगळसूत्र विकण्याची आणली वेळ

खा. धैर्यशील माने, आ. अशोकराव माने लक्ष घालणार? विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशिल्या पदार्थांची खुले आम…

वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का

पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द बीड/महान कार्य वृत्तसेवासरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन वादंग उठल्यानतंर खंडणीप्रकरणात आरोपी…