लाडक्या भावाचा जीव गेला, पण प्रेग्नंट वहिनीला वाचवले, 10 हल्लेखोरांना एकटी नडली जळगावची वाघीण
जळगाव/ महान कार्य वृत्तसेवाप्रेम विवाहाच्या रागातून सासरच्यांनी 26 वर्षांच्या जावयाची हत्या केली आहे. मुकेश शिरसाट असे मृत्यू झालेल्या जावयाचे नाव…
पालकमंत्री पदाला स्थगिती तरीही अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार
नाशिक/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्रात मंत्रीपदाचा वाद शिगेला पोहचला आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द…
‘…अन्यथा मिळणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेश’ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकाही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची अपडेट समोर…
साताऱ्यात तयार होणार नवीन महाबळेश्वर? एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट
सातारा/महान कार्य वृत्तसेवाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. नाराज झाल्याने एकनाथ शिंदे गावाला गेल्याचा दावा विरोधक…
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार
पुणे/महान कार्य वृत्तसेवाशिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीही गेल्या काही वर्षात चांगलीच वाढली आहे. हत्या, कोयता गँग, महिलांवरी अत्याचाराच्या घटना…
दिनेश वाघमारे राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त
मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर राज्यपालांचे शिक्कामोर्तब मुंबई/महान कार्य वृत्तसेवाजेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली…
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य नवनियुक्त न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा मंगळवारी शपथविधी
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवार दिनांक 21 जानेवारी, 2025 रोजी…
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
न्यूयॉर्क/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यापूर्वी स्वत:चे मीम कॉईन लाँच केलं. यामुळं क्रिप्टो बाजारात खळबळ…
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत, केंद्रबिंदू कोयना ‘दरे’खोऱ्यात?
सातारा/महान कार्य वृत्तसेवाशिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अडीच वर्षापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता. तशाच…
शिवसेना मेळाव्यात मोठा राजकिय भूंकप होणार
ठाकरे गटाचे 15 तर काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात; शिवसेनेच्या राहुल शेवाळेंचा दावा मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर…
ज्योतिबाचे दर्शन 24 जानेवारीपर्यंत बंद रहाणार
कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवालाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्याने भाविकांना श्री ज्योतिबा…
पंचगंगातील वाळू तस्करांवर कारवाई करा
पुराव्यांस सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा पंचगंगा नदीतील वाळू चोरी प्रकरणी वापरण्यात आलेली जेसीबी, आयवा, पोकलेन, डंपर, इत्यादी…
कोरोचीत सावकारकीचा फास
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवाकोरोची येथील ‘बाप-लेकाच्या’ खासगी सावकारीच्या त्रासाला वैतागून रविवारी दुपारी एका युवकाने ‘चिंद्यापीर’जवळ आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु…
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी
नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती.…
काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या हालचाली; शिवानी वडेट्टीवारांसह युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं काय झालं?
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. युवक काँग्रेसच्या या अत्यंत महत्त्वाच्या…
बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक
चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस…
ना गाजा वाजा… ना बँड बाजा… चुपचाप लग्न; गोल्डन बॉय नीरज चोप्राची पत्नी आहे तरी कोण?
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाभारताचा सुपरस्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2025 च्या पहिल्या महिन्यातच संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केलं आहे. ऑलिंपिक सुवर्ण आणि…
क्रिकेटमधील सर्वात मोठा अपसेट…; नवख्या नायजेरियाकडून ‘विश्वविजेत्यां’चा पराभव
क्वालालंपूर/महान कार्य वृत्तसेवाक्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. त्याचं नवीनतम उदाहरण अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकात दिसून आलं, जिथं नायजेरियानं क्रिकेट…
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा, उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार
संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ मुंबई/महान कार्य वृत्तसेवापालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे कळते आहे. त्याच नाराजीतून मूळगावी दरेला जाऊन…
सुदर्शन घुलेवर 8 गुन्हे 49 कलम…
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची दमानियांनी क्राईम कुंडलीच सांगितली मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाबीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे समोर…
