Month: May 2025

सोमवारी शिरोली औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा बंद

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या गोकुळ शिरगाव ते शिरोली यादरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची देखभाल व…

जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावात क्युआर कोड यंत्रणा सक्रीय

पोलीस यंत्रणा गतिमान जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये रात्रीच्यावेळी पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस…

शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : अरुण डोंगळे

कोल्हापूर येथे एक दिवशीय परिसंवाद कार्यशाळा संपन्न कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व…

शाहूवाडी तालुक्यातील शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा : आबासाहेब पाटील

शेतकरी जनआक्रोश आंदोलन मोर्चा प्रमुख शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी जन आक्रोश आंदोलन मोर्चाच प्रमुख आबासाहेब यांच्यासह…

नागाव फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेला चिरडले

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा (ता.हातकणंगले) येथील दि कोल्हापूर स्टील समोर शनिवारी…

कमवा आणि शिका” योजना राज्यभर राबवणार : नामदार चंद्रकांत दादा पाटील

“जेनेसिस ” ला जिल्ह्याची समन्वय संस्था म्हणून दर्जा देणार राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा ‘कमवा आणि शिका’ योजनेमुळे मुलींना मोठ्या…

शाहूवाडी तालुक्यात धनगरवाड्यावर पाण्यासाठी वणवण

८६ डोंगर दुर्गम भागातील धनगर वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईच्या झळा शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील १३१ महसूल गावासह २५०…

दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का?

अजित पवारांचं उत्तर; उपमुख्यमंर्त्यांकडून 2 वाक्यातच भूमिका स्पष्ट मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू…

अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही

उपमुख्यमंर्त्यांनी सांगितलं 2024 चं राज’कारण’ कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर…

डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या महिलेला अटक

चोरीचा सोन्याचा ऐवज, मोबाईल जप्त डोंबिवली / महान कार्य वृत्तसेवा कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात घाईत असलेल्या किंंवा लोकलमध्ये चढताना महिला…

तुम्ही युद्ध तरी सुरू करा ; राऊतांचा केंद्राला सल्ला

संकटकाळात मोदी प्रचार व नट-नट्यांबरोबरष्ठ मुंबई / महान कार्य वृत्तसेवा शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका…

महिला मंर्त्याला संदेश पाठवून त्रास देणाऱ्याला पुण्यातून अटक

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महिला मंर्त्याला अील संदेश पाठवणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अमोल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पूर्ण पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने स्पष्ट केली भूमिका नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत जुगारून…

केंद्र शासन सदैव बीएसएनएलच्या पाठीशी : खा.शाहू छत्रपती

बीएसएनएल ने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा देतात : खा.धैर्यशील माने बीएसएनएलने फोर जी सेवेच्या यंत्रसामुग्रीने कार्यान्वित करावी : खा.धनंजय महाडीक…

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी : नसीम खान

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. काँग्रेस पक्ष व…