Spread the love

शेतकरी जनआक्रोश आंदोलन मोर्चा प्रमुख

शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी जन आक्रोश आंदोलन मोर्चाच प्रमुख आबासाहेब यांच्यासह कोअर कमिटीने शाहूवाडी महावितरण कार्यालय येते उपअभियंता प्रदिन कुंभारे यांना एका निवेदना द्वारे  शेतकरी बांधवांसाठी शेती पंपासाठी रात्रीचा दिवस केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी समोर जावे लागतील रात्रीच्या अंधारात साप, विंचू त्याचप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात वन्य जीवप्राणी शेताकडे वळले आहेत रानगवे, डुक्कर, बिबटे ,कोल्हे असे अनेक प्राणी शेतात घुसत असल्याने रात्रीच्या वेळेस शेतकऱ्याला कोणतेही संरक्षण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना रात्रभर शेतात जाण्यासाठी कोणताही सुरक्षा योजना शासनाकडून पुरवल्या जात नाही.

तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सर्प दौश  रानगव्याचे भिंतीचे वातावरण तयार झाले आहे.  वयामध्ये काही शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागत आहे शेतकऱ्यांना संशोधनीन शेतकऱ्यांना दिवसा सकाळी आठ वाजता विजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी जन आक्रोश आंदोलन मोर्चा प्रमुख आबासाहेब पाटील यांनी शाहुवाडी महावितरण उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांच्याकडे निवदेन देण्यात आले आहे.

तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विहिरी वरील नद्यांवरील केवळ चोरी होत आहे शेतकऱ्याच्या मोटर चोरी केल्या जात असल्याचे तक्रारी पुण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवसांतील आणि रात्रीच्या वेळेला त्रास सहन करावा लागत आहे. वर्ण पाण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्यामध्ये कोणताही मोहबदला शेतकऱ्याला दिला जात नाही शेतकऱ्यांच्या अनेक मोटार केबल चोरी होतात असतील तर शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेणे परवडणारे नाही रात्रभर शेतात राखण करण्याची रात्रभर शेतातील पाणी द्यायचे यामुळे शेतकऱ्याच्या अगोदर मोठा परिणाम होत आहे रोज रोज जागरण शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आरोग्य आजाराचे परिणाम होत आहेत शेतकऱ्यांचा शेती करण्यासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत असून खर्चाच्या उत्पादन कमी होत चालले आहे यावर शासनातील दरबारी योग्य तो निर्णय घेऊन शाहुवाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्याला दिवसा लाईट देण्याचे प्रयत्न करावा.

यावेळी आबासाहेब पाटील, शिवाजी भोसले, बापूसाहेब नवले , लक्ष्मण पाटील, विलास पाटील, दत्ता वारकरी, प्रकाश काळे, प्रमोद पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते