Month: June 2023

राजू शेट्टी खोटं बोलत नाहीत, लोकसभेची जागा भाजपाला द्यावी : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भर पत्रकार परिषदेत राजू शेट्टी खोटं बोलत नाहीत असं म्हटलं. कोल्हापूर जिल्ह्यात…

औरंगजेबचे उदात्तीकरण होऊच शकत नाही -आ. हसन मुश्रीफ

मुलांना इतिहास समजून सांगावा, आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन मुंबई 12 जून पुरोगामी कोल्हापूरला कलंक लावलेला जातीय तणाव निवळला असतानाच…

समुद्राला उधाण; कोकणातील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

रत्नागिरी 12 जून (पीएसआय)सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र…

कागलमध्ये ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या कलश दिंडीत रंगले आमदार हसन मुश्रीफ, गळ्यात घेतली वीणा

मुंबई,12 जूनकागलमधील श्री लक्ष्मी देवी मंदिराच्या कलशांच्या दिंडीमध्ये आमदार हसन मुश्रीफ रंगून गेले. हजारो माता-भगिनी डोक्यावर आंबील-घुगèयांच्या घागरी घेऊन या…

कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश

गर्भलिंग निदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई कोल्हापूर,12 जून कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचण्यांचा उच्छाद सुरुच आहे. आज शहरातील राजारामपुरी परिसरातील…

कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध; सांगलीत कृष्णामाईचे पात्र कोरडे

सांगली,12 जून कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे कोयना धरणातील विसर्ग कमी केल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील…

शिंदे-फडणवीस सरकारची अ‍ॅनिवर्सरी, 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले

तर सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंची मिश्किल टीका इंदापूर,12 जून राज्यातील गद्दार सरकारची अ‍ॅनिवर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला…

जग बदलण्यासाठी दगड नाही, फुल टाकण्याची क्षमता निर्माण व्हावी

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांचे मत शिरोळ/ प्रतिनिधी:सध्याचा काळ हा अतिशय संशयाचा आणि संभ्रमाचा आहे. असेच होत गेले…

वारीला जाताय? मग संत पालख्यांचे पंढरपूरपर्यंतचे वेळापत्रक जाणून घ्या!

पंढरपूर,9 जूनआषाढी वारी या महाराष्ट्राच्या लेकुरवाळ्या पांडूरंगाचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. वारकèयांचे पायी प्रस्थान सुरु झाले असून,…

धोकादायक उद्योगात किशोरवयीन कामगार आढळल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधा – सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि. घोडके

कोल्हापूर,9 जून (पीएसआय)कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील बालक काम करताना अढळल्यास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रिया करणाèया संस्थामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन…

संजय राऊत क्रांतिवीर नाही, त्यांनी मराठी लोकांची घरे लुटली- नितेश राणेंची टीका

नागपूर,9 जूनभाजप नेते आमदार नितेश राणे दोन दिवसीय अमरावती दौèयावर आहेत. शरद पवार यांच्याशी आमचे विचार पटत नसले तरी त्यांना…

आई भारतीय, तर बाप पाकिस्तानी; पण पुण्यातील तो तरुण जामीन मिळाला तरीही तुरुंगातच!

पुणे,9 जून (पीएसआय)पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयाने पुणे पोलिसांनी काही दिवसापूर्वी अटक केलेल्या तरुणाला अखेर पुणे सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे.…

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई 9 जूनउद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांना गोळ्या घालण्याची धमकी मिळाली आहे. संजय राऊत यांचे आमदार भाऊ…

धमकीनंतर शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेरील सुरक्षेत वाढ

मुंबई 9 जूनराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टिवटरवरुन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील…

शरद पवारांना धमकीमागे मास्टरमाइंड कोण? त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे : अजित पवार

पुणे, 9 जून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

फडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातही…‘

मुंबई 9 जून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिवटरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील…

काका शरद पवारांना धमकी मिळाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ….

मुंबई 9 जूनराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.…

वादग्रस्त स्टेटस संबंधी दोषींवर कडक कारवाईची मुरगूड मुस्लिम समाजाच्या वतिने मागणी

मुरगूड : महान कार्य वृतसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी कोल्हापूर येथील समाज कंटक तरुणांनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवून सामाजिक…

कोल्हापूर दंगलीप्रकरणी पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाèयांची चौकशी करुन गुन्हे दाखल करा: डॉ. राजू वाघमारे

मुंबई,9 जून राज्यात मागील 76 दिवसांत 10 ठिकाणी दंगली झाल्या त्या जाणीवपूर्वक घडवून आणल्या आहेत. भाजपाचा जनाधार घटत असल्याने धार्मिक…

धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही – शरद पवार

मुंबई,9 जून तुझा लवकरच दाभोळकर होणार‘ अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टवीटरवर देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस…