‘मुंज्या’च्या वर्षपूर्तीनिमित्त शर्वरी वाघ म्हणाली, ”सिनेमा म्हणजे फक्त अभिनय नाही, तर प्रेक्षकांशी असलेली नात्याची एक सुंदर अनुभूती आहे!”
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या ‘मुंज्या’नं 100 कोटींहून अधिक कमाई केली.…
