नागपूरच्या भोसले घराण्याचा जरांगेंना विरोध? ओबीसी आंदोलनाला पाठिंबा; ‘त्या’ विधानानंतर स्वत: दिलं स्पष्टीकरण
मुंबई / महान कार्य वृत्तसेवामराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईमधील…
