Category: Latest News

मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेला पण परत आलाच नाही, काळाने केला घात ! पोलिसांची पाच तासांची शोधमोहिम अन…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वसई पूर्वेतील धुमाळनगर येथे एका दुर्दैवी घटनेत 17 वर्षीय समशूल खान या तरुणाचा विहिरीत बुडून…

जमिनीवर आपटलं, बेल्टने मारलं, शरीरावर चावलं, डेकेअर सेंटरमध्ये 15 महिन्यांच्या मुलीसोबत संतापजनक कृत्य

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा हल्ली बरेच पालक कामावर जातात. घरात मुलांना सांभाळणारं कोणी नसतं. अशावेळी त्या मुलांना डेकेअरमध्ये…

ऑनलाइन गेमिंगवर सरकारचा निशाणा! 6 वेबसाइट्सला ठोकले टाळे, चेक करा लिस्ट

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सरकारने ऑनलाइन गेमिंग आणि जुगार प्लॅटफफॉर्म्सवर एक मोठे पाऊल उचलले आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या…

संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा, राहुल, प्रियंका, राऊतांसह अनेक खासदार ताब्यात

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर आता…

रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर मारुन टाकेन ; पतीच्या धमकीनंतर पत्नीची आत्महत्या

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्नेहा विशाल झेंडगे…

आकाश दीपने डकेटच्या कानात काय सांगितलं? स्वत: खुलासा करत म्हणाला, ‘मी म्हटलं की, तू नेहमीच..’

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ओव्हलच्या मैदानामध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या कसोटी सामन्यात झालेल्या हायव्होल्टेज सामन्यानंतर एका आठवड्याने भारताचा वेगवान गोलंदाज…

ठाणेकरांसाठी गुडन्यूज ! मेट्रोने मुंबईत येता येणार, एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची अपडेट

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ठाणेकरांना लवकरच मेट्रोचे गिफ्ट मिळणार आहे. ठाणेकरांच्या सेवेसाठी या वर्षातच मेट्रो धावणार आहे. ठाण्यात सप्टेंबर…

मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईत एल्गार

मनोज जरांगे यांचं आवाहन, धाराशिवमध्ये आतापर्यंत दहा हजार गाड्यांचे बुकिंग मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला…

बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार ; पोलिसांनी सतीश मुंडेला ठोकल्या बेड्या

बीड / महान कार्य वृत्तसेवा बीडच्या परळी तालुक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात तिघा नराधमांनी एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना…

मुंबईत धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार…

जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गरज पडली तर आम्ही आमच्या धर्मसाठी शस्त्रंही उचलू. आमच्या धर्माविरोधात निर्णय जात असेल तर आम्ही…

मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर…

मनसेच्या संदीप देशपाडेंनी उडविली गुजराती भाषिकांची खिल्ली

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठी अस्मितेच्या लढ्यात उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता अधिक आक्रमक झाली आहे. रविवारी मनसेचे मुंबई…

अहिल्यानगर जिल्ह्यात बोगस मतदारांवरुन राजकारण तापलं ; थोरात-विखे-खताळ आमनेसामने….

अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या बोगस मतदारांच्या मुद्द्‌‍यावरुन सुरू झालेल्या राजकीय वादाचे पडसाद…

इथं ओशाळली माणुसकी : अपघातात पत्नीचा झाला मृत्यू, मदत न मिळाल्यानं पतीनं मृतदेह नेला दुचाकीला बांधून

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा दुचाकीला ट्रकनं कट मारल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना जबलपूर…

खासदारांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा सोमवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे दोन्ही…

पंचगंगा प्रदूषण मुक्तीच पहिलं पाऊल

कार्यारंभ आदेश जारी ; ३९५ कोटीची निविदा मंजुरखासदार धैर्यशील माने यांची माहिती विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा…

नरेंद्र मोदींचे वक्तव्य; ”ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जे तंत्रज्ञान वापरण्यात आले त्यावेळी जगाने आपले सामर्थ्य”

बंगळुरु / महान कार्य वृत्तसेवा बंगळुरुने आपली ओळख जगाच्या नकाशावर निर्माण केली आहे. बंगळुरु मेट्रो यलो लाइनचा शुभारंभ झाला आहे.…

राजधानी दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन अलर्ट मोडवर

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा राजधानी दिल्लीत यमुना नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे यमुना नदीच्या काठावरील सखल…

तृतीयपंथीयासह दत्तक भावाची हत्या ; मारेकऱ्यांनी घरात केली लूट, कानपूर हादरले

लखनऊ / महान कार्य वृत्तसेवा रक्षाबंधनाच्या रात्री कानपूर शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. ही घटना दक्षिण कानपुरातील हनुमंत…