जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कर्करोगबाबत माहिती व घ्यावयाची काळजी व्याख्यानास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
शिरोळ तालुका व परिसरात कर्करोग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळेच महिला दिनानिमित्त शनिवारी 9 मार्च रोजी…
शिरोळ तालुका व परिसरात कर्करोग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळेच महिला दिनानिमित्त शनिवारी 9 मार्च रोजी…
शिरोळ येथील रमाबाई हाऊसिंग सोसायटी मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उखाणे स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची…
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सूप्त कलागुणांना वाव शिरोळ : प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे उत्कृष्ट…
सांगली/प्रतिनिधी सांगली लोकसभा मतदार संघ हा आपला बालेकिल्ला आहे. सर्वात जास्त मंत्री या जिल्ह्यातुन नेहमी जातात, त्यामुळे यावेळी आपण लोकसभा…
डॉ.अतुल शिवाजी पाटील (बालरोगतज्ञ)मातोश्री चाईल्ड क्लिनिक शिरोळमोबा – 8180914599शिरोळ : सध्या शिरोळ आणि परिसरामध्ये लहान मुलांच्यात गालफुगी या आजाराचे रुग्ण…
हातकणंगले मराठा समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : तालुक्यात कुणबी दाखले तातडीने देण्याचाही आग्रह हातकणंगले /विठ्ठल बिरंजेआरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे…
बीड,28 फेब्रुवारी (पीएसआय)महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. परंतु, अजित पवार गट या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला संधी…
इचलकरंजी यड्राव फाट्या नजीक असलेल ट्रियो सुजुकी मोटर्स हे यांच्या सर्विसच्या अजब धोरणामुळे नेहमी चर्चेत असत.पहिला गाडी सर्व्हिसला टाकण्यासाठी फोन…
विना परवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाचे नियमितीकरण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन – मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव विना परवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाचे…
शिरोळ /प्रतिनिधी:मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज शिरोळ मधील सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकरण्यात आला. या बंदला…
कुरुंदवाड : प्रतिनिधी.सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजाआड करत आज शनिवारी सकाळी येथील प्रथमवर्ग न्यायालयात…
नोकरी लावतो असे सांगून दोघांकडून साडेदहा लाख रुपये संतोषने घेतल्याचे समजते.यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज. कुरुंदवाड :…
मुंबई,7 फेबुवारी शरद पवार गटाला नवे नाव मिळालेय. ’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असे नवे नाव पवार गटाला मिळालेय. राज्यसभा निवडणुकीसाठी…
मुंबई,7 फेबुवारी राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ’मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे…
शरद पवार गटाला ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळाले आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव…
मुंबई 7 फेबुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतण्या…
काल रात्री श्री दत्त साखर कारखान्यात बेअरिंग चोरी करताना एक अधिकारी कारखाण्यातील कर्मचाऱ्यांना सापडला असल्याचे व त्या अधिकाऱ्यांस रात्रीच आपण…
शिरोळ / प्रतिनिधीशिरोळ येथे सध्या श्री दत्त साखर कारखान्याचे अद्यावत अग्निशमन केंद्र कार्यरत आहे. शिवाय जयसिंगपुर आणि कुरूंदवाड येथेही अद्यावत…
ठाणे 4 फेबुवारी (पीएसआय)राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जित्ोंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन आला.…
नाशिक 4 फेबुवारी गेल्या काही काळापासून अहिराणी गाण्यांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. त्यातीतलच झुमका वाली पोर हे गाणं अनेकांच्या तोंडी…
मुंबई 4 फेबुवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना डॅमेज करायचं हे छगन भुजबळांना वाटतं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी…