शिरोळ /प्रतिनिधी:
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज शिरोळ मधील सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकरण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी उर्त्स्फुत पणाने व्यापार बंद ठेवून पाठींबा दिला आहे.
शिरोळ मध्ये काही अनुचित प्रकारघडू नये यासाठी शिवाजी चौकामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. नागरीकांची गौरसोय होवू नये यासाठी अत्यावश्यक सेवा यातुन वगळण्यात आल्या होत्या. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. तरी सरकारने आता अंत पाहू नये. अन्यथा गंभीर परिनामाला सामोरे जाव लागेल अशा इशारा धनाजी पाटील नरदेकर यांनी सकल मराठा समाच्या वतीने दिला. महान कार्य न्युजसाठी शिरोळहून महेश पवार