Month: February 2024

’’बारामतीत माझ्याविरोधात’’, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या

बीड,28 फेब्रुवारी (पीएसआय)महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. परंतु, अजित पवार गट या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला संधी…

ट्रियो सुजुकी मोटर्स इचलकरंजी शोरूमची सर्विस ढिसाळ : ग्राहकांचा कायझन होंडा मोटर्स कडे वाढला कल

इचलकरंजी यड्राव फाट्या नजीक असलेल ट्रियो सुजुकी मोटर्स हे यांच्या सर्विसच्या अजब धोरणामुळे नेहमी चर्चेत असत.पहिला गाडी सर्व्हिसला टाकण्यासाठी फोन…

विना परवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाचे नियमितीकरण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन – मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव

विना परवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाचे नियमितीकरण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन – मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव विना परवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाचे…

शिरोळ कडकडीत बंद : व्यापाऱ्यांचा उर्त्स्फुत प्रतिसाद

शिरोळ /प्रतिनिधी:मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज शिरोळ मधील सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकरण्यात आला. या बंदला…

सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपी गजाआड.

कुरुंदवाड : प्रतिनिधी.सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजाआड करत आज शनिवारी सकाळी येथील प्रथमवर्ग न्यायालयात…

सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील दोन संशयीतांना कुरुंदवाड पोलिसांनी घेतले ताब्यात : एकजण फरार

नोकरी लावतो असे सांगून दोघांकडून साडेदहा लाख रुपये संतोषने घेतल्याचे समजते.यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज. कुरुंदवाड :…

शरद पवार गटाला नवे नाव मिळाले. ‌’या‌’ नावाने ओळखला जाणार पक्ष

मुंबई,7 फेबुवारी शरद पवार गटाला नवे नाव मिळालेय. ‌’राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार‌’ असे नवे नाव पवार गटाला मिळालेय. राज्यसभा निवडणुकीसाठी…

विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी ‌’मुख्यमंत्री वयोश्री योजना‌’

मुंबई,7 फेबुवारी राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‌’मुख्यमंत्री वयोश्री योजना‌’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे…

शरद पवार गटाने जाहीर केली नवे नाव आणि चिन्हांची यादी

मुंबई 7 फेबुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतण्या…

श्री दत्त साखर कारखान्यात अधिकारीच चोरी करताना सापडल्याची घटना, : चोरीची फिर्याद देऊन सखोल चौकशी करा, अंदोलन अंकुशने दिले निवेदन

काल रात्री श्री दत्त साखर कारखान्यात बेअरिंग चोरी करताना एक अधिकारी कारखाण्यातील कर्मचाऱ्यांना सापडला असल्याचे व त्या अधिकाऱ्यांस रात्रीच आपण…

श्री दत्त कारखान्याचे अग्निशमन केंद्र असताना,पालिकेला स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज काय ?

शिरोळ / प्रतिनिधीशिरोळ येथे सध्या श्री दत्त साखर कारखान्याचे अद्यावत अग्निशमन केंद्र कार्यरत आहे. शिवाय जयसिंगपुर आणि कुरूंदवाड येथेही अद्यावत…

जित्ोंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब असल्याचा फोन, दोनच दिवसांपूर्वी आली होती जीवे मारण्याची धमकी

ठाणे 4 फेबुवारी (पीएसआय)राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जित्ोंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन आला.…

‌’झुमका वाली पोर‌’ फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार

नाशिक 4 फेबुवारी गेल्या काही काळापासून अहिराणी गाण्यांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. त्यातीतलच झुमका वाली पोर हे गाणं अनेकांच्या तोंडी…

”छगन भुजबळ त्ूा राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी मार..”, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई 4 फेबुवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना डॅमेज करायचं हे छगन भुजबळांना वाटतं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी…

वेरुळ-अजिंठा महोत्सवात न्यायाधीशांना उठवले खुर्चीवरुन; समितीचा जाहीर माफीनामा

छत्रपती संभाजीनगर,4 फेबुवारी वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव नव्या वादात अडकला आहे. कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या न्यायाधीश यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर…

एवढे दिवस वरिष्ठांचे ऐकले, आता माझे ऐका; अजित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन

बारामती,4 फेबुवारी बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‌‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने बारामतीला…

पण मला कुठे माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर बोचरा वार

सावंतवाडी (सिंधुदुर्ग),4 फेबुवारी मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मी खरी परवानगी…

छगन भुजबळ प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात 80 टक्के खूर्च्या रिकाम्या; वारकऱ्यांसह नागरिकांनी फिरवली पाठ

नाशिक,4 फेबुवारी ओबीसी रॅलीत्ूान बेधडक वक्तव्य करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुही निर्माण होईल, अशी वक्तव्य करत चाललेल्या मंत्री छगन…