इचलकरंजी यड्राव फाट्या नजीक असलेल ट्रियो सुजुकी मोटर्स हे यांच्या सर्विसच्या अजब धोरणामुळे नेहमी चर्चेत असत.
पहिला गाडी सर्व्हिसला टाकण्यासाठी फोन केला जातो. नंतर सर्व्हिसला सोडल्यानंतर वारंवार गाडीनेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे धमकीवजा फोन करून तगादा लावला जातो. ग्राहकांनी आपला काम धंदा सोडून यांच्याच पाठीमागे जायच का असा सवाल उपस्थित होत आहे. आजच्या आजच गाडी घेवून जावा अन्यथा तुमच्या चार्जेस मध्ये वाढ होईल अस बोलल जात. ट्रियो सुजुकी मोटर्सच्या अपुऱ्या गॅरेजचा फटका ग्राहकांच्या मनस्तापात वाढ होत आहे. याउलट कायझन होंडाची तत्पर आणि विन्रम सेवा, आणि पिअप आणि ड्रापची सर्व्हिस ग्राहकांच्या पंसतीस उतरली आहे. परिणामी सुझुकी ॲक्सेसला जाणेर ग्राहक फक्त चांगली सर्व्हिस आणि विनम्र सेवा यामुळे कायझन होंडाकडे जात आहेत. याशिवाय गुगलवर सुझीकी ट्रायोला 2.3 तर कायझन होंडाला 4.5 रेंटीग आहे. गुगलवरील दोन्ही शोरूमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया देखील चांगल्याच बोलक्या आहेत. यामुळे याशोरूमची डिलरशिप चांगल्या व्यक्तीकडे सोपवावी अशी मागणी ग्राहकांतुन होत आहे.