बागेश्वर बाबांचा सत्संग सुरु असताना मोठा गोंधळ, नेमके काय घडले?
भिवंडी/महान कार्य वृत्तसेवाबागेश्वर महाराज म्हणजेच धीरेंद्र शास्त्री आज (दि.4) भिवंडीतील मानकोली नाका येथे इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित…
‘सीबीआय’ला दणका! नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, नांदेड न्यायालयाचा निर्णय
नांदेड/महान कार्य वृत्तसेवा6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर येथे राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा स्फोट झाला होता. यात नरेश…
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी
बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना…
टॉप स्पीडवर चालणारे 57 पंखे जीभेने रोखले; भारतीय तरुणाचा अजब रेकॉर्ड
हैदराबाद/महान कार्य वृत्तसेवाआपण एखादी अशी कामगिरी करावी की थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तेलंगणामधील एका…
दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच!
महादेव जानकरांचा निर्धार, पुढचा प्लॅनही सांगितला दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्लीच्या निवडणुका आहेत त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन…
देशाच्या तिजोरीला ‘सोन्याची झळाळी’
मार्चपर्यंत आरबीआय करणार 50 टन सोन्याची खरेदी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवारिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी…
राजकारणाबद्दल माझे मत काही चांगले नाही, इथे फक्त ‘यूज अँड थ्रो’ केला जातो
नितीन गडकरी स्पष्टच बोलले पुणे/महान कार्य वृत्तसेवाहुशार असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. कार्यक्षम असणे, प्रशासन समजने आणि ज्ञानी…
शिवरायांची जिरेटोप घालण्यास देवाभाऊंनी दिला नम्रपणे नकार, म्हणाले….
पिंपरी चिंचवड/महान कार्य वृत्तसेवाछत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे देशभरासह जगातही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं स्थान आहे.…
एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्स
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. आता…
40 कोटींची घड्याळे, 19 कोटींच्या हँडबॅग; पीएमची संपत्ती पाहून अख्खे जग थक्क
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवापंतप्रधान म्हणजे कोणत्या सेलिबिटीपेक्षा कमी नाहीत. इतर सेलिबिटीप्रमाणे त्यांच्याकडे किती पैसे असेल, त्यांचं घर कसं असेल, त्यांच्याकडे…
पुन्हा लॉकडाऊन? 2025 मध्ये कोरोनासारखी महासाथ; जगभरातील आरोग्य तज्ज्ञांचा अलर्ट
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाचीनच्या वुहान प्रांतात फ्लूसदृश व्हायरसने कहर केल्याचे लोकांनी ऐकलं होतं, तेव्हा क्वचितच कोणी विचार केला असेल की…
कर्मचाऱ्यासांठी मोठी गुड न्यूज! Earned Leave बाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, प्रत्येकाने वाचावी अशी बातमी
अहमदाबाद/महान कार्य वृत्तसेवाकर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुट्ट्या असतात त्यापैकी Earned Leave म्हणजेच अर्जित सुट्ट्यांचे पैसे मिळत असतात. अशा प्रकारच्या…
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही?
बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर! पुणे/महान कार्य वृत्तसेवापुण्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी.…
शिक्षकांवरील निवडणुका आणि इतर कामांचा अतिरिक्त ताण कमी करणार; प्रत्येक शाळेच्या दारी शिक्षणमंत्री दिसणार
शिक्षणमंत्री दादा भुसेंचे आश्वासन मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाविद्यार्थ्याच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबर शिक्षकांवर शाळा व्यतिरिक्त कामाचा भारदेखील कमी करण्याचा संकल्प…
हुपरी बस्थानकाची अवस्था म्हणजे ”परिवहनची आस्था आणि सरकारची अनास्था”
सुनिल घुणके/महान कार्य वृत्तसेवाहुपरी येथील बस्थानकातून दररोज न चुकता हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत मोठी…
जसप्रीत बुमराहला काय झालेय? कॅप्टन्सी सोडून अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल, धक्कादायक माहिती समोर
सिडनी/महान कार्य वृत्तसेवाटीम इंडियाचा सिडनी टेस्टचा कॅप्टन जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला आहे. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह याने…
‘सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद’, संजय राऊत यांचं मोठं विधान
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील प्रकरण योग्य दिशेने न्यायचं असेल, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना…
‘यांच्या बापाचा बाप आला तरी…’, मनोज जरांगे परभणीत कडाडले
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसंच…
विधानपरिषद राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
अहिल्यानगर/महान कार्य वृत्तसेवाविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी विधानपरिषदेत भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली.…
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र
अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाबीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने…