Category: Latest News

लैंगिक संबंध लपवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसा दिला, ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार अन्‌‍ 20 तारखेला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ! अडचणीत सापडणार?

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवामेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी नव्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. ऱ्भ्ऊ च्या म्हणण्यानुसार, पॉर्न…

वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?

बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात…

संतोष देशमुख प्रकरणात एकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात; अपहरण, हत्येआधी लोकेशन आरोपींना पुरवल्याचा संशय, कोण आहे हा संशयित?

बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला चांगलाच वेग आला आहे. फरार असलेल्या…

सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण (एमएसईबी) अभय…

सीआयडी कोठडीत वाल्मिक कराडची आजारपणाची सोंगे?

बीड/महान कार्य वृत्तसेवापोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकने तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंगे केली. बीडमध्ये सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिकनं रात्रभरात जेवणच केले…

निलगिरी, सुरत आणि वागशीर या तीन आघाडीच्या लढाऊ ताफा मालमत्ता भारतीय नौदलात सामील होण्यास सज्ज

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा15 जानेवारी 25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल…

पीएम मोदींच्या आवाहनानंतर देशासाठी व्यवसाय पणाला लावला, आता राजीनामा देत 800 कोटींचा हिस्सा विकणार

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाकाही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर अनेक भारतीय…

महाराष्ट्राच्या ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस

गडचिरोली/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी या भागातील काही महत्त्वाच्या नक्षलवादी म्होरक्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पोलिसांकडे…

महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी होणार रद्द, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय…

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक; क्रीडा विभाग 21 कोटींचा घोटाळा

संभाजीनगर/महान कार्य वृत्तसेवासंभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. क्रीडा विभागात 21 कोटी घोटाळा…

एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाएसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी वाढीव दराने बसेस भाड्याने…

येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवायेमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला येमेनच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे…

वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचे 302 कलम लागले नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा

नांदेड/महान कार्य वृत्तसेवावाल्मिक कराडला आता अटक झाली , आता पुढचे सापडतील . संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कोण कोण मोठे मासे आहेत…

महाराष्ट्रात क्रांती, पहिले एआय धोरण जाहीर होणार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवासध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता सॉफ्टवेअर आणि एआयचा काळ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्र ज्या…

मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन; २ लाख १० हजार रुपयांची सोन्याची चेन

मिरज/महान कार्य वृत्तसेवा रस्त्यावरुन चालत निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील २ लाख १० हजार रुपयांची सोन्याची चेन चोरट्याने हिसकावून दुचाकीवरुन पलायन…

घरासमोर सिमेंटचे डांब रोवण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी; 3 जखमी, 7 जणांवर गुन्हा दाखल

सांगली/महान कार्य वृत्तसेवा घरासमोर सिमेंटचे डांब रोवण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना हरिपूरातील पाटणे प्लॉट येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी…

शिरोळ शहराला बाह्य – बायपास रस्त्याची गरज : वाहतुक कोंडीने शहराचा श्वास कोंडला

शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा शिरोळ शहर हे महाराष्ट्र – कर्नाटक सिमेवर असुन, लगतच सांगली जिल्हा आहे. याबरोबरच श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि…

इचलकरंजी शहर व परिसरातील गोसावी विकास समितीच्यावतीने भव्य मोर्चा

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथे गोसावी विकास मंचच्या वतीने राजगुरुनगर येथे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिच्यासह तिच्या बहिणीची क्रूर…

अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी

सोलापूर/महान कार्य वृत्तसेवासरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव…

अदाणी समूहाला मोठा धक्का, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरची निविदा रद्द का केली?

चेन्नई/महान कार्य वृत्तसेवातामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी अदाणी समूहाला मोठा धक्का दिला आहे. ‘द्रमुक’ सरकारने स्मार्ट मीटर खरेदीसाठी अदाणी…