Category: Latest News

महिला विधेयकाकडे कुटुंबाचा उत्कर्ष म्हणून पाहू नका – खासदार धैर्यशील माने यांनी मांडली भूमिका

कोल्हापूर/ प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजनमधून आकारास आलेले महिला विधेयक आपल्या कुटुंबासाठी आहे. या दृष्टीने राज्यकर्त्यांनी पाहू नये असे…

भरधाव डंपरने पाठीमागून दिली जोराची धडक : अपघातात जनवाडचा युवक ठार

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारेपुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरहून शिरोलीच्या दिशेने येणाऱ्या मोटर सायकल स्वारास भरधाव टाटा डंपरणे पाठीमागून जोराची…

आळतेत डेंग्युचा उद्रेक….विवाहीतेचा पहिला बळी

आळते/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील आळते येथे डेंग्युच्या साथीने अक्षरश: उद्रेक झाला आहे. खासगी शासकीय दवाखान्यात 400 हून अधिक जन…

जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने ‘ शिरोळ नगराध्यक्ष दहीहंडी फोडली

शिरोळ / प्रतिनिधीअत्यंत अटीतटीच्या व उत्कंठा वाढविणाऱ्या येथील भैय्या प्रेमी ग्रुप आयोजित शिरोळ नगराध्यक्ष दहीहंडी फोडून जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने…

आनंद्या जर्मनीने पोलीस कोठडीतच विष प्राशन केले : इचलकरंजीत खळबळ

जर्मन गॅंगचा म्होरक्या आनंद्या जर्मनीने पोलीस कोठडीतच विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न, पोलीस प्रशासनात खळबळ सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्त…

कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या, पहाटेच्या सुमारास गळफास घेत संपवले जीवन

पुणे 10 सप्टेंबर (पीएसआय)महाराष्ट्राला हादरवणाèया कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या…

टोप येथील कासारवाडी फाट्यावर अपघातात २ गंभीर तर ३ जखमी

पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे टोप येथील राष्ट्रीय महामार्गावर कासारवाडी फाटा येथे आयशर ने तीन टू व्हीलर ला धडकून झालेल्या…

भारतीय जनता पार्टीच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी मुकुंद गावडे यांची निवड

शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांची निवड करण्यात आली आहे भारतीय…

भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी डॉ अरविंद माने यांची निवड

शिरोळ : प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी शिरोळचे नगरसेवक डॉ अरविंद अशोकराव माने यांची…

शौमिका महाडिक यांच्यासह राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्र

महाडिक कुटुंबियांना मोठा धक्का परिवारातील दहा जणांचा समावेश कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे 1272 सभासद…

शिरोळ पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी रावसाहेब पाटील मलिकवाडे यांची निवड

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी राजश्री शाहू विकास आघाडीचे रावसाहेब प्रल्हाद पाटील- मलिकवाडे यांची बिनविरोध निवड…

मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये – मराठा सकल समाजाचे अध्यक्ष पैलवान अमृत भोसले

सिटी रिपोर्टर /महान कार्य वृत्तसेवा अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या मराठा समाजाच्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ व त्या ठिकाणी उपोषणास बसलेल्या…

इचलकरंजीत शरद पवार यांना धक्का : विठ्ठल चोपडे राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल

इचलकरंजी राष्ट्रवादी शहर व जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिट्टी देत उपमुख्यमंत्री अजित पवार…

सकल मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, शिरोळ मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त दाखल

जालना येथे मराठा आंदोलकांच्यावर लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ, आणि कठोर कारवाई व्हावी, समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज सकल मराठा…

पुलाची शिरोलीत ११ जणांच्या टोळीने धारधार हत्याराने वार करून दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारेआठ दिवसापूर्वी व्यवसायाच्या रागातून झालेल्या वाद मिटवण्यासाठी आलेल्या ११ जणांच्या टोळीने धारधार हत्याराने वार करून…

नागाव फाट्यावर ट्रेलरच्या धडकेत एक ठार तर एक जखमी

पुलाची शिरोली /प्रतिनिधीहातकणंगले ( प्रतिनिधी ) पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागांव फाटा येथे भरधाव ट्रेलरची मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक बसून…

मी मराठा शेतकèयाच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,2 सप्टेंबर (पीएसआय)सर्वसामान्य मराठा शेतकèयाच्या घरात जन्मलेला मुलगा आहे.…

मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,2 सप्टेंबर ’’मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाèया समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या…

सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये! : सैनिक टाकळीत लाठीहल्ला घटनेचा केला निषेध

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावांमध्ये मराठा आरक्षणाची मागणी घेऊन आंदोलकांच्याकडून 29 ऑगस्ट पासून अत्यंत शांततामय मार्गाने आमरण उपोषणाच आंदोलन…

शिरोलीत अल्पवयीन प्रेमी युगलाची आत्महत्या

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे लग्नाला विरोध होत असल्याने शिरोली इथल्या अल्पवयीन 19 वर्षीय अरबाज शब्बीर पकाले आणि सतरा वर्षीय…

सिंगल फेज वरील लोडशेडिंग बंद झाल्यामुळे दिलासा मिळेल : आ.राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर- शिरोळ तालुक्यासह सर्वच ठिकाणी नदी काठावरील मळी भागात अथवा मळ्यातील वस्त्यांवर लोड शेडिंग मुळे सिंगल फेज होण्याचे प्रमाण वाढले…