कनवाड येथे समवशरण विधान व विश्वशांती महायज्ञ सोहळा : हजारो श्रावक आणि श्राविकांच्या उपस्थितीत णमोकार मंत्राच्या जयघोषात सुरू
जयसिंगपूर/प्रतिनिधी-कनवाड (ता. शिरोळ) येथे समवशरण विधान व विश्वशांती महायज्ञ सोहळा हजारो श्रावक आणि श्राविकांच्या उपस्थितीत णमोकार मंत्राच्या जयघोषात सुरू आहे.…