सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा सातवा अयोग्य मधील वेतनत्रुटी, कंत्राटी भरती, सेवाप्रवेश नियम, नर्सिंग भत्ते, पदनाम बदल अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र…
