दहीहंडी उत्सवादरम्यान 1.5 लाख गोविंदांच्या विम्याचा खर्च सरकार उचलणार, गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख देणार
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्य सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख ‘गोविंदां’साठी विमा संरक्षण जाहीर केलंय. गोविंदाचा मृत्यू…
