जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो अनब माहिती कशी जाते? एकनाथ खडसेंचा सवाल, पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकला!
पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्यातील रेव्ह पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत राष्ट्रवादी शरद पवार…
