Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दराने उच्चांकी दर गाठले होते. 24 कॅरेट सोन्याचा दर थेट 1 लाखांवर गेला होता. त्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच मात्र सोन्याचे दर उतरणीला लागले आहेत. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

   अमेरिकेतील टॅरिफ दर आणि जागतिक घडामोडी याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. अनेक गुंतवणुकदार सोन्याचा पर्याय सुरक्षित गुंतवणुक म्हणून करताना दिसत आहेत. आज देशांतर्गंत बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली असून सोनं आता लाखाच्या खाली उतरले आहेत.

   आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली असून 99,820 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून 91,500 रुपयांवर स्थिरावले आहे. 80 रुपयांची घट झाली असून 75870 रुपयांवर स्थिरावले आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 91,500 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 99,820 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 74,870 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,150 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 9,982 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,487 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 73,200 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 79,856 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 59,896 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 91,500 रुपये

24 कॅरेट- 99,820 रुपये

18 कॅरेट- 74,870 रुपये