‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात एल्गार! 12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानवर धडकणार
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
