हातकणंगलेत आरक्षीत जमीन विक्रीचा धडाका!
नगरपंचायतीचे दुर्लक्ष; दस्त नोंदणी ते सातबारावर नांव नोंदविण्यासाठी मोठ्या ‘अर्थपूर्ण’ घडामोडी हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवाहातकणंगले शहराला नरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाकडून विविध…
हातकणंगलेत स्वाभिमानीला धक्का
माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि स्वाभिमानीचे तालुक्यातील…
26 जानेवारी कर्तव्य परेडची तिकीट किती रुपये? कसे करायचे ऑनलाइन, ऑफलाइन बुकींग? जाणून घ्या!
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा26 जानेवारी रोजी आपण 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत. शाळा, कॉलेज, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी झेंडा वंदन…
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला
कराड/ महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आणि वाल्मिक कराडांच्या खंडणीचा संबंध असल्याप्रकरणी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत…
ठाकरे गटाचे 3 खासदार आणि पाच आमदार शिवसेनेच्या वाटेवर
दावोस/ महान कार्य वृत्तसेवावर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्विर्झर्लंडमधील दावोस येथे असलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर…
चहाविक्रेत्यामुळे जळगावात गेला 13 लोकांचा जीव, अजित पवारांकडून धक्कादायक खुलासा
जळगाव/महान कार्य वृत्तसेवाउत्तर प्रदेशातील लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पसरलेल्या एका अफवेमुळे बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या बोगीला…
पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, निवृत्त जवानाचे क्रूर कृत्य
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवातेलंगणातील हैदराबादमधून अत्यंत निर्दयी घटना समोर आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या पत्नीची हत्या…
राम गोपाल वर्मा यांना कोर्टाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाबॉलीवूडमधील नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अडचणीत सापडले आहेत. त्यांना मुंबईतील एका न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात…
जॉस द बॉस…! इंग्लंडच्या पराभवातही कॅप्टन बटलरनं केला नवा रेकॉर्ड
कोलकाता/महान कार्य वृत्तसेवाभारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर झाला. या सामन्यात भारतीय…
रोहित शर्माची साडेसाती संपेना! 9 वर्षानंतर रणजी ट्रॉफीत खेळायला उतरला पण….
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाटीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा याने जवळपास एका दशकानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयने…
बांगलादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ!
मुंबई पोलीस कामाठीपुरामध्ये पोहचले अन्… मुंबई/महान कार्य वृत्तसेवालोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी…
”सैफ भाई त्याला 11 लाख देऊन टाका…”
प्राण वाचवणाऱ्या ऑटो ड्रायव्हरसाठी प्रसिद्ध गायक मैदानात मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला मध्यरात्री त्याच्याच घरात…
‘त्या’ लाडक्या बहिणींना मोठा झटका; 9000 रूपये सरकारला परत करावे लागणार?
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवालाडक्या बहिणींच्या मतांच्या जोरावर महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यानंतर आता सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू…
शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा निर्णय
राज्यातील या सोसायटीने निर्णय घेतला, वसुली बंद! सांगली/महान कार्य वृत्तसेवासद्यस्थितीत शेतकऱ्यांची ऊसतोडणी सुरू आहे. तर बहुतांश उसाची बिले सोसायटीत आली…
वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक
राधाकृष्ण विखे पाटलांचे धक्कादायक विधान मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामहायुती सरकारने पालकमंर्त्यांची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याचे बोलले जात…
पवार, ठाकरे केंद्रातील सत्तेत जातील
बच्चू कडू यांचे भाकित मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहायुतीसोबत राहिलेले आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फरकत घेणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी…
खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली येणार; प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल 32 लाख 49 हजार मुलं खाजगी बालवाडीत शिक्षण घेत आहेत. मात्र, या…
पुण्यात दूर्मीळ जीबीएस रोगाचे संकट
शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या मुंबई/महान कार्य वृत्तसेवाधकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला कोरोनासारख्या…
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करणार, राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवादहावी आणि बारावीच्या परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, आपल्या मुलाला परिक्षेला जात असताना पालक परीक्षा केंद्रांवर…
ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची धग आता दिल्लीत
उत्तमराव जानकरांकडून जंतर मंतरवर आंदोलनाचा एल्गार नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे…