कोल्हापूरात गाय दुध अनुदानासाठी शेतकऱ्यांचा गाईसह मोर्चा
सत्तेवर आल्यावर सरकारला आश्वासनांचा विसर? कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाजिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज दूध उत्पादक संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या…
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचे अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
जालना/महान कार्य वृत्तसेवामराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आले आहे. सरकारचे प्रतिनिधी…
गवती चहाचा शिराळा ‘ब्रँड’; शेतकऱ्यांनी केलं मुंबई मार्केट काबिज
विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवालहरी निसर्ग, अनियमित पाऊस आणि रोज एक नव्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेती दिवसेंदिवस घाट्यात चालली आहे. याला…
काँग्रेसच्या खासदाराला बलात्कार प्रकरणी अटक; पत्रकार परिषदेमधून घेऊन गेले पोलीस
सीतापूर/महान कार्य वृत्तसेवाकाँग्रेस खासदार राकेश राठोड यांना गुरुवारी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे एका महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात…
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; अरविंद केजरीवाल आणि निवडणूक आयोग यांच्यात जोरदार वाद
निवडणूक आयोग केजरीवाल यांच्यावर कारवाई करणार नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी यमुनेच्या पाण्यावरून अरविंद केजरीवाल आणि निवडणूक…
ईव्हीएमच्या मुद्यावरुन देशभर साखळी आंदोलन उभे करणार
आमदार उत्तम जानकर घेणार राज ठाकरेंची भेट मुंबई/महान कार्य वृत्तसेवानिवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे, तो हेराफेरी करणारा आहे. त्यामुळे विधानसभेचा…
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी
अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 30)…
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबते, समोर आली मोठी अपडेट
नाशिक/महान कार्य वृत्तसेवापालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्याकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरुन आल्यानंतर हा तिढा सोडवला…
शिंदे गटाच्या नेत्याच्या अपहरणात पोलिसांना मोठं यश, चार जणांना ठोकल्या बेड्या
पालघर/ महान कार्य वृत्तसेवाशिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत.…
उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक!
श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन नवी दिल्ली /महान कार्य वृत्तसेवाऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या…
कुंभमेळ्यात माळ विकणारी व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपटाची मिळाली ऑफर, दिग्दर्शकानं शेअर केली पोस्ट
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासुंदर डोळ्यांनी आणि हास्यामुळे व्हायरल झालेली महाकुंभ मेळ्यामधील मोनालिसाचे नशीब आता चमकले आहे. एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन…
पुण्यात जीबीएस साथीचा हाहाकार; 127 रुग्ण, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क
पुणे/महान कार्य वृत्तसेवाशहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहेत. शहरात या आजाराचे 127…
अमेरिकेत विमानाची सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरशी धडक, 18 जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन/वृत्तसेवाअमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसजवळ प्रवासी विमानाची अमेरिकन सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरशी टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या विमानात 60 प्रवासी…
महाकुंभ मेळाव्याचे 9 हजार कोटी कुणाच्या खिशात गेले
शिंदेंची शिवसेनादेखील फोडली जाईल : संजय राऊत मुंबई/महान कार्य वृत्तसेवा” माझ्या माहितीप्रमाणं महाकुंभ मेळाव्यातील मृत्यूचा आकडा 100हून जास्त आहे. अनेकजण…
‘माझी सर्व पापे धुतली गेली’, पूनम पांडेनं महाकुंभ मेळाव्यामध्ये संगमात मारली डुबकी…
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामहाकुंभ 2025 मध्ये बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे. महाकुंभात, एकामागून एक कलाकार स्नान करण्यासाठी संगमात…
अरे देवा! केस गळतीनंतर आता बुलढाण्यातील गावक-यांना आता दृष्टीदोष!
बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवाबुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये गेले कित्येक दिवसांपासून डोक्याला खाज येऊन केस गळतीचा प्रकार सुरु आहे. या समस्येनंतर गावकऱ्यांसमोर…
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला
मुंबईकरांवर नवीन कर लागण्याची शक्यता, देवनारसाठी काय तरतूद होणार? मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प…
1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात
राज ठाकरेंनी गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली! मुंबई /महान कार्य वृत्तसेवाराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त करत मनसेप्रमुख राज…
देशातील सर्व शहरांमध्ये वेगवेगळे का असतात सोन्याचे दर ? ही आहेत 6 कारणे
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच सोन्या-चांदीचे दरही देशातील प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगवेगळे…
